Home » photogallery » national » KAPIL SIBAL HAS MERCEDES TOYOTA CAMRY IN CAR COLLECTION SHARE INVESTMENT AND NETWORTH RS 212 CRORE AJ

काँग्रेसचा 'हात' सोडून निघालेले कपिल सिब्बल कारचे शौकीन आणि कोट्यवधींचे मालक, या गाड्या आहेत ताफ्यात

काँग्रसमधून बाहेर पडलेले बडे नेते कपिल सिब्बल यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओवर (Kapil Sibal Investment Portfolio) नजर टाकली तर, शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये त्यांनी 7 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय, त्यांची नॉन-लिस्टेड कंपन्यांमध्ये 53 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. याशिवाय ते वेगवेगळ्या प्रकारच्या कारचे शौकीन आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये कोणत्या गाड्या आहेत (Kapil Sibal Car Collection)आणि त्याच्याकडे किती कोटींची संपत्ती आहे ते जाणून घेऊ.

  • |