होम / फोटोगॅलरी / देश / Yoga Day : हाडं गोठवणारी थंडी आणि श्वास रोखायला लावणारी कसरत, जवानांनी -5 डिग्रीमध्ये केलं योगासन
Yoga Day : हाडं गोठवणारी थंडी आणि श्वास रोखायला लावणारी कसरत, जवानांनी -5 डिग्रीमध्ये केलं योगासन
भारतात सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी 5 हजार मीटरहून जास्त उंचीवर योगाभ्यास केला. हाडं गोठवणाऱ्या आणि श्वास घेण्यास कठीण असलेल्या ठिकाणी सैनिकांनी योगदिन साजरा केला.