Home » photogallery » national » IAS TAPASYA PARIHAR GOT MARRIED WITHOUT GIVING KANYADAN SEE VIRAL PHOTOS MHAS

कन्यादान विधीला नाकारत IAS तपस्या परिहारने केलं लग्न, पाहा व्हायरल PHOTOS

2018 बॅचच्या IAS तपस्या परिहारने 12 डिसेंबर रोजी पचमढी येथे IFS गरवित गंगवारशी विवाह केला. तपस्याने कोणतंही कन्यादान न देता लग्न केलं आहे. तिनं वडील विश्वास परिहार यांना कन्यादान देण्यापासून रोखलं. UPSC मध्ये 23 वा क्रमांक मिळवणारी तपस्या वडिलांना म्हणाली 'पापा, मी तुमची मुलगी आहे आणि नेहमीच राहीन. त्यावर तिचे वडिल म्हणाले की, जेव्हा दोन कुटुंबे एकत्र येतात, तेव्हा दानधर्माची चर्चा नको. हे ऐकून वडिलांनी तपस्याला मिठी मारली.

  • |