Home » photogallery » national » FIRST TIME INDIAN ARMY NAGA REGIMENT CONQUERED MOUNT DURGA KOT SEE PHOTO AJ

भारतीय लष्करातचं झळझळीत यश! सूर्यकिरणांनी चमकणाऱ्या या पर्वतावर चढाई प्रथमच केली चढाई, पाहा PHOTOS

कुमाऊं आणि नागा रेजिमेंटच्या सैनिकांनी बागेश्वरच्या सुंदरदुंगा हिमनदीच्या माऊंट दुर्गा कोट पर्वतावर चढाई करण्यात यश मिळवलं आहे. सैनिकांनी या शिखराच्या माथ्यावर जाऊन तिरंगा आणि लष्कराचा झेंडा फडकावून मोहीम यशस्वी केली. प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाने हे शिखर सर केलं आहे. इथली चढण खूप अवघड आहे. येथील हिमनद्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी चमकतात.

  • |