होम / फोटोगॅलरी / देश / जगाला धोक्याची घंटा? 2050 पर्यंत भारतातल्या 9 राज्यांवर ओढावू शकते नैसर्गिक आपत्ती
जगाला धोक्याची घंटा? 2050 पर्यंत भारतातल्या 9 राज्यांवर ओढावू शकते नैसर्गिक आपत्ती
जगभरात वातावरण बदलाचे भयंकर दुष्परिणाम बघायला मिळत आहेत. तज्ज्ञांनी २०५० पर्यंत जगाच्या ५० भागात मोठी नैसर्गिक आपत्ती येईल असा दावा केलाय. याबाबत XDIने सोमवारी एक रिपोर्ट जारी केला असून यातील ५० शहरात चीनची सर्वाधिक तर भारतातील ९ राज्यात हाय रिस्क असेल असं म्हटलं आहे. निर्माण होणाऱ्या धोक्यांमध्ये पूर, वणवा, उष्ण लाट, समुद्र पाणी पातळी वाढ, बर्फवृष्टी यांचा समावेश आहे.