Home » photogallery » national » ASSAM MORE THAN 2 LAKH PEOPLE AFFECTED BY FLOODS AND LANDSLIDES IN 24 DISTRICTS AJ

Assam floods : पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार, 24 जिल्ह्यांमधील 2 लाखांहून अधिक लोक प्रभावित

आसाममध्ये (Assam) मुसळधार पाऊस (Heavy rain) आणि पुराने (flood in Assam) कहर केला आहे. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांतील 2 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील लष्कर, हवाई दल, पोलीस आणि स्वयंसेवी संस्था लोकांना वाचवण्यात आणि बाहेर काढण्यात गुंतलेल्या आहेत.

  • |