advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / चक्क प्राण्याच्या विष्ठेपासून बनते सर्वात महाग कॉफी, किंमत ऐकून आश्चर्य वाटेल

चक्क प्राण्याच्या विष्ठेपासून बनते सर्वात महाग कॉफी, किंमत ऐकून आश्चर्य वाटेल

तज्ज्ञांच्या मते मांजरासारख्या दिसणाऱ्या या जनावराच्या आतड्यातून गेल्यानंतर कॉफीच्या बियांची चव आणखी चांगली होते.

01
छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यातील सुतर्रा गावात एक विचित्र प्राणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दुर्मीळ असलेल्या या प्राण्याचं नाव उदमांजर ( Palm Civate)  असून तो घरात लपून बसला होता. या प्राण्याच्या विष्ठेतून निघणाऱ्या कॉफीच्या बियांपासून जगातील सर्वात महागडी कॉफी बनते.

02
उदमांजर घरात शिरलेलं पाहताच घरमालकाने याची माहिती सर्पमित्र जितेंद्र सारथी यांना दिली. यानतंर वनविभागची टीम घरात दाखल झाली आणि त्यांनी उदमांजराला बाहेर काढून जंगलात सुरक्षित स्थळी सोडून दिलं.

03
एशियन पाम सिवेटला उदमांजर असंही म्हणतात. याच्या विष्ठेपासून तयार होणाऱ्या कॉफीच्या एक कपाची किंमत जवळपास ६ हजार रुपये इतकी आहे. तज्ज्ञांच्या मते मांजरासारख्या दिसणाऱ्या या जनावराच्या आतड्यातून गेल्यानंतर कॉफीच्या बियांची चव आणखी चांगली होते. या कॉफीला कोपी लुवाक नावानेही ओळखलं जातं.

04
एशियन पाम सिवेट लांब असतं आणि त्याच्या शरीरावर केस असतात. सामान्यपणे हे करड्या रंगाचं असतं. याच्या डोक्यावर एक पाढरा मुखवटा असतो, शिवाय डोळ्यांखाली, नाकाजवळ  पाढरा डाग दिसतो. तसंच डोळ्यांमध्ये एक काळी रेघही असते.

05
उदमांजराच्या शरीराची लांबी २१ इंचापर्यंत असते. यात त्याच्या शेपटीचाच आकार मोठा असतो. याचे वजन दोन ते पाच किलो इतके असते.

  • FIRST PUBLISHED :
  • छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यातील सुतर्रा गावात एक विचित्र प्राणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दुर्मीळ असलेल्या या प्राण्याचं नाव उदमांजर ( Palm Civate)  असून तो घरात लपून बसला होता. या प्राण्याच्या विष्ठेतून निघणाऱ्या कॉफीच्या बियांपासून जगातील सर्वात महागडी कॉफी बनते.

    MORE
    GALLERIES