advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / 18 महिन्यांच्या FD वर मिळतंय 7.75% व्याज, या आहेत शानदार ऑफर; कोणती बँक देतेय संधी?

18 महिन्यांच्या FD वर मिळतंय 7.75% व्याज, या आहेत शानदार ऑफर; कोणती बँक देतेय संधी?

Yes Bank FD Rates : तुम्‍ही बँकेत एफडी करण्‍याचा विचार करत असाल तर आज आपण एक खास पर्याय पाहणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला कमी कालावधीत जास्त रिटर्न मिळतील.

01
 मुंबई, 3 मे: सरकारीपासून तर खाजगी अशा अनेक बँका सध्या वर बंपर रिटर्न देत आहेत. सध्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांना मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळतेय. खाजगी क्षेत्रातील कर्जदार येस बँकेने नुकतेच ₹2 कोटींखालील मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केली आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन एफडी दर आज 2 मे 2023 पासून लागू झाले आहेत.

मुंबई, 3 मे: सरकारीपासून तर खाजगी अशा अनेक बँका सध्या FD वर बंपर रिटर्न देत आहेत. सध्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांना मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळतेय. खाजगी क्षेत्रातील कर्जदार येस बँकेने नुकतेच ₹2 कोटींखालील मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केली आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन एफडी दर आज 2 मे 2023 पासून लागू झाले आहेत.

advertisement
02
बँक आता 7 दिवस ते 10 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर व्याज दर ऑफर करत आहे जे सर्वसामान्यांसाठी 3.25% ते 7.00% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.75% ते 7.75% पर्यंत आहे. याशिवाय, बँक आता 18 महिने ते 36 महिन्यांच्या ठेवींवर सर्वसामान्यांसाठी 7.75% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.25% व्याजदर देत आहे.

03
बँक आता 7 ते 14 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिटवर 3.25% व्याजदर देत आहे. तर बँक आता पुढील 15 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या डोमेस्टिक टर्म डिपॉझिटवर 3.70% व्याजदर देत आहे. येस बँकेकडून 46 दिवस ते 90 दिवसांच्या ठेवींसाठी 4.10% आणि 91 दिवस ते 180 दिवसांच्या ठेवींसाठी 4.75% व्याजदर आहेत.

04
181 ते 271 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर आता 6.00% व्याज मिळेल, तर 272 ते 1 वर्षाच्या दरम्यानच्या ठेवींवर आता 6.25% व्याज मिळेल. येस बँक 1 वर्ष ते 18 महिन्यांत मॅच्युअर झालेल्या FD वर 7.50% आणि 18 महिने ते 36 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 7.75% व्याज दर देईल. 36 ते 120 महिन्यांच्या मुदत ठेवींसाठी लागू होणारा व्याज दर 7.00% आहे.

05
येस रिस्पेक्ट फिक्स्ड डिपॉझिटवर, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी नियमित दरांपेक्षा 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळेल. तर येस रिस्पेक्ट प्लस फिक्स्ड डिपॉझिटवर, ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षे ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी नियमित दरांपेक्षा 0.75% अतिरिक्त व्याजदर मिळेल.

  • FIRST PUBLISHED :
  •  मुंबई, 3 मे: सरकारीपासून तर खाजगी अशा अनेक बँका सध्या <a href="https://lokmat.news18.com/tag/fd/">FD </a>वर बंपर रिटर्न देत आहेत. सध्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांना मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळतेय. खाजगी क्षेत्रातील कर्जदार येस बँकेने नुकतेच ₹2 कोटींखालील मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केली आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन एफडी दर आज 2 मे 2023 पासून लागू झाले आहेत.

    MORE
    GALLERIES