विंडो एसीमध्ये एक युनिट आहे, जे बाहेरच्या दिशेने निघालेले असते. त्याच वेळी, स्प्लिट AC मध्ये इनडोअर आणि आउटडोअर असे दोन युनिट्स आहेत. या दोनपैकी, युनिट नेहमी पांढर्या रंगाचे असतात.
तर, आतील एसी युनिट 99 टक्के पांढर्या किंवा ऑफ व्हाइट कलरमध्येच येते. काहीवेळा काही कंपन्या इंटेरिअरनुसार त्यात थोडे बदल करतात आणि काही कलर्समध्ये ऑप्शन देतात.
आता जाणून घेऊया AC फक्त व्हाइट रंगातच का येतो? खरंतर, पांढरा रंग किंवा हलका रंग सूर्यप्रकाश किंवा उष्णता रिफ्लेक्ट करतो. अशा वेळी हीटचं अब्जॉप्र्शन कमी होतं आणि एसी यूनिट कमी गरम होतो.
पांढर्या रंगामुळे एसी युनिट कमी गरम असतात. त्यामुळे मशीनच्या आत बसवलेल्या कॉम्प्रेसरमध्ये उष्णता वाढल्याने कोणतीही अडचण येत नाही. याच कारणामुळे विंडो किंवा स्प्लिट एसीचा आउटडोर यूनिट दोन्हींनाही थेट उन्हाच्या दिशेने लावणं टाळायला हवं.
पांढर्या रंगामुळे एसी युनिट कमी गरम असतात. त्यामुळे मशीनच्या आत बसवलेल्या कॉम्प्रेसरमध्ये उष्णता वाढल्याने कोणतीही अडचण येत नाही. या कारणामुळे,विंडो किंवा स्प्लिट एसीचा आउटडोर यूनिट दोन्हीही थेट सूर्यप्रकाशाच्या दिशेने लावणं टाळायला हवं.