advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / एका युनिटमध्ये सर्व खोल्या थंड, असं काम करतं सेंट्रलाइज्ड AC; मात्र घरात बसवणं किती योग्य?

एका युनिटमध्ये सर्व खोल्या थंड, असं काम करतं सेंट्रलाइज्ड AC; मात्र घरात बसवणं किती योग्य?

नवी दिल्ली, 17 मे : तुम्ही सेंट्रलाइज्ड एसी पाहिला असेल. यामध्ये सेंट्रल युनिटमधून एसीची थंड हवा व्हेंट्सद्वारे वेगवेगळ्या रुममध्ये पोहोचवली जाते. हे ऑफि,, हॉटेल्स किंवा कम्युनिटी हॉल इत्यादींसाठी वापरलं जातं. यामुळे प्रत्येक खोलीचा एसी अॅडजस्ट करण्याची गरज नसते. ही एसी तुम्हीही घरीही वापरु शकता का?

01
सेंट्रलाइज्ड एसी सिस्टीमचा वापर मोठ्या भागांना थंड करण्यासाठी केला जातो. प्रत्येक खोलीत एसी बसवण्याची गरज नसते. यात फक्त एक सेंट्रल यूनिट आहे. या युनिटमध्ये एक किंवा अधिक एअर कंडिशनर असू शकतात.

02
हे युनिट एका ठिकाणी फिक्स केले आहे. येथून थंड हवा वेगवेगळ्या खोल्या किंवा हॉलमध्ये डक्ट्सद्वारे (छतावरील जाळी) पाठवली जाते. हे मोठ्या भागात लवकर थंड करण्यासाठी वापरले जाते.

03
ऑफिसेज किंवा मोठ्या ठिकाणीही ही मशीन मोठी दिसते. यासोबतच घरांमध्ये लहान सेंट्रलाइज्ड एसी देखील लावले जाऊ शकतात. यामुळे मोठ्या मशीनच्या तुलनेत कमी वीजेचा वापर होतो.  मात्र, तरीही घरांमध्ये सेंट्रलाइज्ड एसी बसवणे हा योग्य निर्णय वाटत नाही.

04
कार्यालयांमध्ये लोक मोठ्या एरियामध्ये एकत्र बसलेले असतात. त्यामुळे तिथे वेगाने थंड हवेची गरज असते. तसेच नेहमी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लोक असतात जेथे थंडपणा आवश्यक असतो.

05
घरांमध्ये असं होत नाही. अनेकदा ज्या घरांमध्ये एसीची गरज असते त्या घरांमध्ये फक्त एकाच खोलीत लोक असतात. सेंट्रलाइज्ड एसी बसवल्यानंतर तुम्ही जेव्हाही एसी चालवाल तेव्हा ते संपूर्ण घर थंड करेल. यामुळे वीज खूप खर्च होईल आणि बिलही मोठ्या प्रमाणात येईल.

06
सेंट्रलाइज्ड एसी लावण्याची किंमत फार जास्त नाही. सेंट्रलाइज्ड एसी बसवण्यासाठी 2 लाख ते 5 लाख रुपये खर्च येऊ शकतो असं लोकांना वाटतं. पण हे काम 35-50 हजार रुपयांत होतं. पण ही सुरुवातीची किंमत आहे. जर तुम्हाला चांगला आणि वेगवान कूलिंग असलेला सेंट्रलाइज्ड एसी बसवायचा असेल, जो मोठ्या क्षेत्राला लवकर थंड करतो, तर तुम्हाला 2 लाख किंवा त्याहून अधिक खर्च येऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :
  • सेंट्रलाइज्ड एसी सिस्टीमचा वापर मोठ्या भागांना थंड करण्यासाठी केला जातो. प्रत्येक खोलीत एसी बसवण्याची गरज नसते. यात फक्त एक सेंट्रल यूनिट आहे. या युनिटमध्ये एक किंवा अधिक एअर कंडिशनर असू शकतात.

    MORE
    GALLERIES