advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / AC Tips: रिमोटने AC बंद केला अन् मेन स्विच ऑन राहिलं, तरीही वीज खर्च होते का? अवश्य वाचा

AC Tips: रिमोटने AC बंद केला अन् मेन स्विच ऑन राहिलं, तरीही वीज खर्च होते का? अवश्य वाचा

कडक उन्हात तुम्हाला थंड ठेवण्यासाठी एसी हा एक उत्तम मार्ग आहे. पण याचं बिल खूप येतं. एसी चालवल्याने खिशावर ताण पडतो. त्यामुळे बरेच लोक एसी थोडा वेळ चालवल्यानंतर तो बंद करतात.

01
 तुम्ही रिमोटने एसी बंद केला असला तरी तो विजेचा वापर करत राहील. कमी वेळ चालवूनही त्यांचे वीज बिल खूप जास्त येत असल्याची तक्रार अनेकांची आहे. चला तर मग जाणून घेऊया कमी वापरानंतरही एसीचं बिल जास्त का येतं?

तुम्ही रिमोटने एसी बंद केला असला तरी तो विजेचा वापर करत राहील. कमी वेळ एसी चालवूनही त्यांचे वीज बिल खूप जास्त येत असल्याची तक्रार अनेकांची आहे. चला तर मग जाणून घेऊया कमी वापरानंतरही एसीचं बिल जास्त का येतं?

advertisement
02
बहुतेक लोक बेडरूममध्ये एसी लावतात. रात्री झोपताना किंवा गरज नसताना ते रिमोटवरून एसी बंद करतात. मात्र मेन स्विच बंद करत नाही. पण या चुकीमुळे वीज बिल वाढू शकतं.  AC च्या PCB बोर्डमध्‍ये AC ऑन-ऑफ करणार्‍या रिले स्विचमध्ये बिघाड झाल्यामुळे, इनडोअर युनिट बंद होते परंतु बाहेरचे युनिट चालूच राहते.

03
तुम्ही रिमोटवरचे ऑफ बटण दाबल्यावर एसीची लाईट निघून जाते आणि तुम्हाला एसी बंद झाल्याचे जाणवते. पण रिमोटवरून ते बंद करूनही एसीमध्ये वीज जातच राहते. अशा वेळी, एसीचा रिले स्विच खराब झाल्यास, बाहेरचे युनिट नेहमी चालूच राहतं.

04
आऊटडोअर युनिट बाहेर असल्यामुळे, तुमचा एसी बंद नसून चालू आहे आणि सतत वीज वापरत आहे हेही तुम्हाला कळत नाही. या स्थितीत तुम्ही एसी कमी वापरला, तरीही तो चोवीस तास चालवल्याप्रमाणे वीज बिल येईल.

05
हे टाळण्यासाठी रिमोटवरून एसी बंद केल्यानंतर मेन लाईनवरूनही एसी बंद करण्याची सवय लावा. मेन लाईनवरून एसी बंद होताच त्यामध्ये करंट जाणं थांबेल आणि रिले स्विचमध्ये काही बिघाड झाला तर बाहेरील युनिटमध्ये बसवलेला कंप्रेसर काम करणार नाही.

06
कंप्रेसर सतत चालू ठेवल्‍याने ते लवकर खराब होण्याची शक्‍यता वाढते. अशा परिस्थितीत कंप्रेसर दुरुस्त करवून घेण्याबरोबरच जास्त वीजबिलाचा सामना करावा लागू शकतो.

  • FIRST PUBLISHED :
  •  तुम्ही रिमोटने एसी बंद केला असला तरी तो विजेचा वापर करत राहील. कमी वेळ <a href="https://lokmat.news18.com/tag/air/">एसी </a>चालवूनही त्यांचे वीज बिल खूप जास्त येत असल्याची तक्रार अनेकांची आहे. चला तर मग जाणून घेऊया कमी वापरानंतरही एसीचं बिल जास्त का येतं?

    MORE
    GALLERIES