Two Wheeler Loan करायचंय? या बँका देत आहे 10 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज
या 8 बँकांमध्ये तुम्हाला 10 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळत आहे. मात्र, यामध्ये परदेशी आणि लघु वित्तीय बँकांचा समावेश नाही. फक्त या आठ बँका बाजारात सूचीबद्ध आहेत किंवा ज्यांची माहिती त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
सरकारी मालकीची बँक ऑफ इंडिया ही या विभागातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक आहे. बँक टू व्हीलरसाठी 6.85 टक्के व्याजाने कर्ज देत आहे. या व्याजदरावर, 1 लाख रुपयांच्या कर्जावर 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3,081 रुपयांचा EMI भरावा लागेल.
2/ 8
दुसरी सरकारी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 7.25 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. यामध्ये तुम्हाला 3,099 रुपयांचा EMI किंवा हप्ता भरावा लागेल.
3/ 8
ही बँक 1 लाख रुपयांच्या या कर्जावर 3 वर्षांच्या कालावधीसाठी 8.45 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.
4/ 8
स्वस्त कर्जदारांच्या या यादीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं वर्चस्व आहे. पंजाब नॅशनल बँक 1 लाख रुपयांच्या बाईकसाठी 8.65 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.
5/ 8
ही सरकारी बँक दुचाकी वाहनांसाठी 8.8 टक्के दराने कर्ज देते. यासाठी तुम्हाला 3,171 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
6/ 8
अॅक्सिस बँक, जी एक खाजगी बँक आहे, 1 लाख रुपयांपर्यंतच्या दुचाकी कर्जावर 9% व्याजदराने कर्ज देते.
7/ 8
सरकारी मालकीची कॅनरा बँक देखील अॅक्सिस बँकेप्रमाणे 9 टक्के व्याजदराने कर्ज देते. यासाठी तुम्हाला 3,180 रुपये EMI भरावा लागेल.
8/ 8
युनियन बँक ही सरकारी बँक सुमारे 10 टक्के व्याजदर देते. यासाठी तुम्हाला तीन वर्षांसाठी 3,222 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.