मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » 'या' 5 देशांना अजुनही आहे रेल्वेची प्रतीक्षा, श्रीमंत देशांचाही लिस्टमध्ये आहे समावेश!

'या' 5 देशांना अजुनही आहे रेल्वेची प्रतीक्षा, श्रीमंत देशांचाही लिस्टमध्ये आहे समावेश!

स्टीम इंजिन म्हणजेच वाफेवर चालून तर मॅगनेटपर्यंतचा प्रवास करणारी ट्रेन जगभरात खूप बदलली आहे. आज भारत असो किंवा अमेरिका रेल्वे नेटवर्कवर सर्वात जास्त भर दिला जातोय. एवढा बदल होऊनही जगात 5 असे देश आहेत जिथे अद्यापही ट्रेन पोहोचलेली नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  New Delhi, India