advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / सेव्हिंग अकाउंटवर मिळतंय 7 टक्यांपेक्षा जास्त व्याज, या बँका देताय शानदार रिटर्न!

सेव्हिंग अकाउंटवर मिळतंय 7 टक्यांपेक्षा जास्त व्याज, या बँका देताय शानदार रिटर्न!

बरेचदा लोक सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवण्याऐवजी एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात कारण तेथे चांगले व्याज असते.

01
सामान्यतः बँकांमध्ये सेव्हिंग अकाउंटवर खूप जास्त व्याजदर मिळतं. परंतु आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगत आहोत ज्या बचत खात्यावरही 7% ​​पर्यंत जोरदार व्याज देत आहेत. पाहा या बँका कोणत्या...

02
DCB बँक आपल्या ग्राहकांना सेव्हिंग अकाउंटवर 2.25 टक्के ते 7 टक्के व्याजदर देत आहे.

03
येस बँक आपल्या बचत खात्यावर ग्राहकांना 4 टक्के ते 6.25 टक्के व्याजदर देत आहे.

04
RBL बँकेच्या ग्राहकांना बचत खात्यावर 4% ते 6% पर्यंत जबरदस्त व्याजदर मिळत आहे.

05
युनिटी स्मॉल फायनान्स बँक सेव्हिंग अकाउंटवर जबरदस्त व्याज दर म्हणजे 6% ते 7% व्याज दर देत आहे.

06
Axis Bank सेव्हिंग डिपॉझिटवर 3% ते 3.50% व्याजदर देत आहे.

07
कोटक महिंद्रा बँक सेव्हिंग अकाउंटवर 3.50 ते 4 टक्के व्याजदर देत आहे. पैसा बाजार डॉट कॉमच्या यादीनुसार ही यादी तयार करण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सामान्यतः बँकांमध्ये सेव्हिंग अकाउंटवर खूप जास्त व्याजदर मिळतं. परंतु आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगत आहोत ज्या बचत खात्यावरही 7% ​​पर्यंत जोरदार व्याज देत आहेत. पाहा या बँका कोणत्या...

    MORE
    GALLERIES