मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » Dream11 सारखे गेम खेळणाऱ्यांनो लक्ष द्या! तुमच्यासाठी सरकारने आणला नवा नियम

Dream11 सारखे गेम खेळणाऱ्यांनो लक्ष द्या! तुमच्यासाठी सरकारने आणला नवा नियम

TDS On Online Gaming: आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झालंय. यासोबतच अनेक नवीन नियम लागू झाले आहेत. ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांसाठीही एक नवा नियम लागू झालाय. त्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India