Symphony Cloud पर्सनल कूलर 14,699 रुपयांना ई-कॉमर्स साइट Amazon वर लिस्टेड आहे. ग्राहक हे कुलर EMI वरही खरेदी करू शकतात. याशिवाय, अनेक बँक ऑफर देखील यावर उपलब्ध आहेत. एचएसबीसी कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना 250 रुपयांपर्यंत 5% झटपट सूट मिळू शकते. याशिवाय Amazon Pay आणि ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल.
Symphony Cloud पर्सनल कूलरमध्ये 15 लिटर क्षमतेचा वॉटर टँक अलार्म आहे. त्याचे कव्हरेज एरिया 57 क्यूबिक मीटर आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, क्रॉस व्हेंटिलेशन आणि इफेक्टिव्ह कूलिंगसाठी, तुम्ही खोलीचे दरवाजे आणि खिडक्या उघडून त्याचा वापर करू शकता. हा कूलर 20 फूट अंतरापर्यंत हवा फेकू शकतो. ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?'या' वेबसाइट्सवर चक्क रेंटने घेता येतो AC! ना पैशांच टेन्शन ना सर्व्हिसिंगची कटकट