advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Success Story: ना IIT ना IIM ची डिग्री, तरीही कोट्यवधींची सॅलरी; रोज 36 लाख कमावते ही व्यक्ती!

Success Story: ना IIT ना IIM ची डिग्री, तरीही कोट्यवधींची सॅलरी; रोज 36 लाख कमावते ही व्यक्ती!

Success Story: सी विजयकुमार, भारतातील आघाडीची IT कंपनी HCL Technologies चे CEO, देशातील IT कंपन्यांमध्ये सर्वाधिक पगार घेणारे उच्च अधिकारी आहेत. विशेष म्हणजे एका सामान्य महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण मिळवत हे स्थान मिळवलंय.

01
फिटनेसमध्ये AI: लोकांना IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आधारित सेन्सर्स आणि AI समर्थित पगार देण्याच्या बाबतीत IT क्षेत्र गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थानावर आहे. इथे किरकोळ कर्मचार्‍यांपासून ते उच्च व्यवस्थापनापर्यंतच्या लोकांचा पगार लाखो-कोटींमध्ये आहे. जागतिक आयटी उद्योगात भारतीय कर्मचाऱ्यांची प्रचंड मागणी आहे. कनिष्ठ स्तरापासून ते सीईओपर्यंत इंडियन एम्पलॉइजला देश-विदेशातील कंपन्या हवी ती सॅलरी देण्यास तयार आहे.

02
आम्ही तुम्हाला IT इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह अशा व्यक्तीविषयी सांगणार आहोत, जिच्या जवळ 11.79 बिलियन डॉलर कंपनीची कमान आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ सी विजयकुमार हे भारतातील आयटी कंपन्यांमधील सर्वाधिक पगार घेणारे उच्च अधिकारी आहेत.

03
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, त्यांनी 2022 मध्ये 16.52 मिलियन डॉलर्स म्हणजेच 131.08 कोटी रुपये एलटीआयसह कमावले. यासह ते भारतातील आयटी कंपन्यांचे सर्वाधिक पगार घेणारे टॉप सीईओ बनले.

04
HCL च्या वार्षिक रिपोर्टनुसार, विजयकुमार यांना मागील आर्थिक वर्षासाठी 2 मिलियन अमेरिकन डॉलर आणि इतर लाभांसह त्यांना वेतनाच्या स्वरुपात 4.13 मिलियन अमेरिकी डॉलर मिळाले. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांनी या वरिष्ठ पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर 20 जुलै 2022 रोजी विजयकुमार यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

05
C विजयकुमार 1994 मध्ये HCL मध्ये सामील झाले. ज्यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये भारताचे पहिले फुल ऑटोमेटिक ट्रेडिंग नेटवर्क डिझाइन केले आणि त्याची अंमलबजावणी केली. सीईओ होण्यापूर्वी विजयकुमार यांनी एचसीएलमध्ये विविध पदे भूषवली होती. ते सध्या यूएसमध्ये राहतात आणि यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलचे बोर्ड मेंबर देखील आहेत.

06
सी विजयकुमार यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला होता. विजयकुमार यांनी त्यांचे शालेय शिक्षण लव्हडेल, उटी येथील लॉरेन्स स्कूलमधून केले आणि पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, तामिळनाडू (1986 ते 1990) येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. सी विजयकुमार यांना बिझनेस टुडे द्वारे IT/ITeS उद्योगातील वर्ष 2020 चे सर्वोत्कृष्ट सीईओ म्हणून नाव देण्यात आले.

  • FIRST PUBLISHED :
  • फिटनेसमध्ये AI: लोकांना IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आधारित सेन्सर्स आणि AI समर्थित पगार देण्याच्या बाबतीत IT क्षेत्र गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थानावर आहे. इथे किरकोळ कर्मचार्‍यांपासून ते उच्च व्यवस्थापनापर्यंतच्या लोकांचा पगार लाखो-कोटींमध्ये आहे. जागतिक आयटी उद्योगात भारतीय कर्मचाऱ्यांची प्रचंड मागणी आहे. कनिष्ठ स्तरापासून ते सीईओपर्यंत इंडियन एम्पलॉइजला देश-विदेशातील कंपन्या हवी ती सॅलरी देण्यास तयार आहे.

    MORE
    GALLERIES