advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / SBI ची ग्राहकांना मोठी भेट! आता FD वर मिळणार जास्त व्याज, चेक करा रेट्स

SBI ची ग्राहकांना मोठी भेट! आता FD वर मिळणार जास्त व्याज, चेक करा रेट्स

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने FD दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

01
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने FD या व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, 1 ते 10 वर्षांच्या कालावधीसह 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात 0.25% वाढ झाली आहे. यापूर्वी, 13 डिसेंबर 2022 रोजी बँकेने एफडी दरांमध्ये 0.65 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.

02
 SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने बल्क डिपॉझिटवरील दरही वाढवले ​​आहेत. या डिपॉझिट रेटमध्ये 0.25% वरून 0.75% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवीन SBI एफडी रेट आपण खाली पाहणार आहोत.

SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने बल्क डिपॉझिटवरील दरही वाढवले ​​आहेत. या डिपॉझिट रेटमध्ये 0.25% वरून 0.75% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवीन SBI एफडी रेट आपण खाली पाहणार आहोत. 'या' सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरता? आता खिशाला बसणार झळ

advertisement
03
 बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 45 दिवसांसाठी FD रेट्स कोणताही बदल न करता 3 टक्के वर स्थिर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दरही 3.50 टक्क्यांवर स्थिर आहेत.

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 45 दिवसांसाठी FD रेट्स कोणताही बदल न करता 3 टक्के वर स्थिर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दरही 3.50 टक्क्यांवर स्थिर आहेत. LIC Policy धारकांना मोठा धक्का! सरकारने बदलले 'हे' नियम

advertisement
04
46 दिवसांपासून 179 दिवसांपर्यंतचे एफडी रेट्स 4.50टक्क्यांवर स्थिर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दरही 5 टक्के कायम आहेत. 180 दिवस ते 210 दिवसांसाठीचे एफडी रेट्स कोणत्याही बदलाशिवाय 5.25 टक्क्यांवर स्थिर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे रेट्सही 5.75 टक्क्यांवर कायम आहेत.

05
 211 दिवसांपेक्षा जास्त परंतु एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी रेट्स 5.75 टक्क्यांवर स्थिर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे रेट्सही 6.25 टक्क्यांवर कायम आहेत. 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडीचे रेट्स 6.75 टक्क्यांवरून 6.80 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दरही 7.25 टक्क्यांवरून 7.30 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

211 दिवसांपेक्षा जास्त परंतु एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी रेट्स 5.75 टक्क्यांवर स्थिर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे रेट्सही 6.25 टक्क्यांवर कायम आहेत. 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडीचे रेट्स 6.75 टक्क्यांवरून 6.80 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दरही 7.25 टक्क्यांवरून 7.30 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! या 10 बँकांमध्ये FD वर मिळतोय जबरदस्त परतावा

advertisement
06
2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, FD रेट्स 6.75 टक्क्यांवरून 7.00 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दरही 7.25 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

07
3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडीचे रेट्स 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे रेट्सही 6.75 टक्क्यांवरून 7.00 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

08
5 ते 10 वर्षांहून अधिक काळासाठीचे एफडी दर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दरही 7.25 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने FD या व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, 1 ते 10 वर्षांच्या कालावधीसह 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात 0.25% वाढ झाली आहे. यापूर्वी, 13 डिसेंबर 2022 रोजी बँकेने एफडी दरांमध्ये 0.65 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.

    MORE
    GALLERIES