advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / SBI ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता स्कॅन करुनही ATM मधून काढता येतील पैसे

SBI ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता स्कॅन करुनही ATM मधून काढता येतील पैसे

SBI 68th Bank Day: या अपग्रेड केलेल्या अॅपमध्ये ग्राहकांना इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) ची सुविधा मिळेल. या अंतर्गत आता SBI चे ग्राहक कोणत्याही बँकेच्या ATM मधून कार्ड न वापरता पैसे काढू शकणार आहेत.

01
SBI 68th Bank Day: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. SBI ने आपल्या योनो अॅपचे अपग्रेडेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. या अपग्रेडेड अॅपमध्ये ग्राहकांना इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा मिळणार आहे. या अंतर्गत आता SBI चे ग्राहक कोणत्याही बँकेच्या ATM मधून कार्ड न वापरता पैसे काढू शकणार आहेत.

02
'YONO for Every Indian' अॅपद्वारे बँक ग्राहकांना UPI फीचर्स जसे की स्कॅन आणि पे, कपे बाय कॉन्ट्रॅक्ट , रिक्वेस्ट मनी आणि इतर अनेक सुविधा मिळतील. या वर्षी मे महिन्यात, नवीन SBI अकाउंट्स उघडण्यात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज वाटपाच्या संख्येत घट झाली आहे.

03
SBI चे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, SBI प्रत्येक भारतीयाला अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सोल्यूशन्सद्वारे आर्थिक स्वावलंबन आणि सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांच्या अपेक्षा आणि सुरळीत डिजिटल बँकिंग अनुभव लक्षात घेऊन YONO अॅप अपग्रेड करण्यात आले आहे.

04
इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधा सुरु झाल्यामुळे SBI ग्राहक UPI QR कॅश फीचरचा वापर करून कार्ड न वापरता कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढू शकतात.

05
2017 मध्ये लॉन्च झाल्यापासून, YONO अॅप देशातील सर्वात विश्वसनीय मोबाइल बँकिंग अॅप बनले आहे. त्याचे 6 कोटींहून अधिक रजिस्टर्ड यूझर्स आहेत. FY23 मध्ये, YONO अॅपद्वारे 64% किंवा 78.60 लाख सेव्हिंग अकाउंट उघडण्यात आली.

  • FIRST PUBLISHED :
  • SBI 68th Bank Day: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. SBI ने आपल्या योनो अॅपचे अपग्रेडेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. या अपग्रेडेड अॅपमध्ये ग्राहकांना इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा मिळणार आहे. या अंतर्गत आता SBI चे ग्राहक कोणत्याही बँकेच्या ATM मधून कार्ड न वापरता पैसे काढू शकणार आहेत.

    MORE
    GALLERIES