सुकन्या समृद्धी योजना (SSY) : तुम्ही या योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळेल. तुम्ही किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.