advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Richest City: जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी, भारतातील या 5 शहरांचा आहे समावेश!

Richest City: जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी, भारतातील या 5 शहरांचा आहे समावेश!

जगातील कोणत्या शहरात श्रीमंत लोकांची संख्या जास्त आहे? खरंतर, Henley and Partners ने 2023 ची जगातील सर्वात श्रीमंत शहरांची लिस्ट जाहीर केली आहे. या यादीत न्यूयॉर्कला जगातील सर्वात श्रीमंत शहराचा दर्जा मिळाला आहे. या लिस्टमध्ये भारतातील 5 शहरांचाही समावेश आहे.

01
जगातील श्रीमंत शहरांच्या या यादीत भारताची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईला 21 वे स्थान मिळालेय. जिथे देशात सर्वाधिक करोडपती राहतात. त्यानुसार मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे.

02
मुंबईनंतर दुसरा क्रमांक राष्ट्रीय राजधानी दिल्लीचा आहे, ज्याला जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत 36 वा क्रमांक मिळवला आहे.

03
देशातील सिलिकॉन व्हॅली बेंगळुरू हे भारतातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेन्ली अँड पार्टनर्सच्या यादीत 60 वे स्थान मिळाले आहे.

04
जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय शहरांमध्ये पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताने 63 वा रँक पटकावला आहे. अशा प्रकारे, कोलकाता हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.

05
हेन्ले अँड पार्टनर्सच्या यादीत हैदराबादला 65 वे स्थान मिळालेय. जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत हे शहर भारतातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • जगातील श्रीमंत शहरांच्या या यादीत भारताची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईला 21 वे स्थान मिळालेय. जिथे देशात सर्वाधिक करोडपती राहतात. त्यानुसार मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे.

    MORE
    GALLERIES