मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » UPI विषयी RBI ची मोठी घोषणा! आता परदेशी पर्यटकही करु शकणार वापर

UPI विषयी RBI ची मोठी घोषणा! आता परदेशी पर्यटकही करु शकणार वापर

यूपीआयविषयी आरबीआयने मोठी घोषणा केली आहे. आता परदेशी पर्यटकांना देखील यूपीआय पेमेंट करता येऊ शकणार आहे. आरबीआय तशी योजना आखत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India