advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Train Routes : डेस्टिनेशनपेक्षा सुंदर आहेत ट्रेनचे हे रस्ते! कुठून दिसतो समुद्र तर कुठून पर्वत

Train Routes : डेस्टिनेशनपेक्षा सुंदर आहेत ट्रेनचे हे रस्ते! कुठून दिसतो समुद्र तर कुठून पर्वत

Train Routes : तुम्हाला खूप सुंदर प्रवास करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला अशाच काही रेल्वे मार्गांबद्दल सांगणार आहोत, जे पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनवर जायचे विसराल.

01
फिरायला जायचं असलं की, आपण ट्रेनचं तिकीट बुक करतो. ट्रेनचा प्रवास हा आरामदायक असतो. खिडकीतून दिसणारे दृष्य यात्रेचा प्रवास दूर करतात. मात्र काही ट्रेन रुट्स असे आहेत जे पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत जाणे विसराल. तुमचा प्रवास डेस्टिनेशनपेक्षाही रोमांचक होईल आणि आयुष्यभर तुम्ही ते क्षण विसरु शकणार नाहीत.

02
कालका ते शिमला - : तुम्ही शिमल्याला जाण्याचा प्लान करत असाल तर टॉय ट्रेनने नक्की प्रवास करा. या प्रवासात तुम्हाला 5 तासात भरपूर निसर्गसौंदर्य पाहायला मिळेल. 96 किमी लांबीचा हा मार्ग 1903 मध्ये सुरू करण्यात आला होता. 102 बोगदे आणि 82 पुलांमधून हा मार्ग जातो. कालका-शिमला रेल्वे मार्गाचा देखील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे.

03
मुंबई ते गोवा: या दोन ठिकाणांना जोडणारा रेल्वे मार्गही असाच एक अद्भुत अनुभव देतो. या मार्गाच्या ट्रेनमधून एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगररांगा दिसतात तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र. या दोन दृश्यांमधील प्रवास हा एक अद्भुत अनुभव आहे. इथे सगळीकडे पाणी आणि नारळाची झाडे दिसतील.

04
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे: जलपायगुडी ते दार्जिलिंग हा रेल्वे मार्ग देखील खूप सुंदर आहे. हा मार्ग तुम्हाला सुंदर बागांमधून घेऊन पर्वतांच्या उंचीवर घेऊन जातो. दार्जिलिंग हे भारतातील अतिशय सुंदर रेल्वे स्टेशन आहे.

05
कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम: हा भारतातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासांपैकी एक आहे. सुमारे वीस तास चालणार्‍या या प्रवासात तुम्ही केरळमधील सुंदर चर्च आणि अलंकृत मंदिरांचे फोटो देखील पाहू शकता. कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम ही आयलँड एक्स्प्रेस तुम्हाला दक्षिण भारतीय दृश्यांमधून निसर्गरम्य प्रवास अनुभवू देते.

06
मंडप-रामेश्वरम : मंडप ते रामेश्वरम रेल्वे मार्गावर तुम्हाला एक अद्भुत दृश्य पाहायला मिळेल. समुद्राच्या मधोमध असलेल्या ट्रॅकवरून जाणाऱ्या गाड्या अतिशय रोमांचक प्रवासाचा आनंद देतात. भारतातील दुसरा सर्वात लांब पूल रामेश्वरम येथून उगम पावतो, जो भारतातील काही प्रमुख भागांना पांबन आयलँडशी जोडतो.

  • FIRST PUBLISHED :
  • फिरायला जायचं असलं की, आपण ट्रेनचं तिकीट बुक करतो. ट्रेनचा प्रवास हा आरामदायक असतो. खिडकीतून दिसणारे दृष्य यात्रेचा प्रवास दूर करतात. मात्र काही ट्रेन रुट्स असे आहेत जे पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत जाणे विसराल. तुमचा प्रवास डेस्टिनेशनपेक्षाही रोमांचक होईल आणि आयुष्यभर तुम्ही ते क्षण विसरु शकणार नाहीत.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement