advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / रेल्वे स्टेशनवर विक्रेते MRP पेक्षा जास्त पैसे मागताय? अशी करा तक्रार

रेल्वे स्टेशनवर विक्रेते MRP पेक्षा जास्त पैसे मागताय? अशी करा तक्रार

Indian Railways:ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमच्यासोबत असे कधी घडले तर तुम्ही अशा विक्रेत्यांची तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीवरून एमआरपीपेक्षा जास्त दराने माल विकणाऱ्या विक्रेत्यावर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.

01
नवी दिल्ली, 5 मे: भारतीय रेल्वेचे स्वतःचे अनेक वेगवेगळे नियम आहेत. यापैकी एक नियम ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणार्‍या वस्तूंवर आणि त्यांच्या दरांवरही लागू होतो. आज भारतात एमआरपीपेक्षा जास्त किंमतीला म्हणजेच कमाल किरकोळ किमतीत वस्तू विकणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये एमआरपीपेक्षा जास्त किमतीत वस्तू विकणे हा गुन्हा मानला जातो. मात्र असं असुन देखील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर असलेले फूड स्टॉलचालक एमआरपीपेक्षा जादा दराने वस्तू विकत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

02
प्लॅटफॉर्मवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर वस्तू खरेदी करणारे बहुतांश ग्राहक हे प्रवासी असल्याने ते अत्यंत घाईमध्ये असतात. अशा वेळी त्यांना दुकानदाराशी वाद घालायचा नसतो. यामुळे ते शांतपणे सामान घेऊन निघून जातात. ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमच्यासोबत असे कधी घडले तर तुम्ही अशा दुकानदारांची तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीवरून एमआरपीपेक्षा जास्त दराने माल विकणाऱ्या दुकानदारावर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.

03
दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवताना तुम्ही हे महत्त्वाचे डिटेल्स तुमच्याकडे ठेवावेत. उदाहरणार्थ, एमआरपीपेक्षा जास्त किमतीत वस्तू विकणाऱ्या दुकानदाराच्या फूड स्टॉलचे आवश्यक तपशील जसे की फूड स्टॉलचे नाव, ऑपरेटरचे नाव, स्टेशनचे नाव, प्लॅटफॉर्म क्रमांक, स्टॉल क्रमांक आणि वेळ नोट करुन ठेवा. तक्रार नोंदवण्यासाठी हे सर्व डिटेल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत.

04
तक्रार कुठे करायची? : भारतीय रेल्वेनुसार, रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये MRP पेक्षा जास्त किमतीत वस्तू विकणाऱ्या दुकानदार, फूड स्टॉल किंवा विक्रेत्याविरुद्ध रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर तक्रार नोंदवता येईल.

05
तुम्ही रेल मदद मोबाइल अॅपवरही तक्रार नोंदवू शकता. यासोबतच अशा दुकानदार किंवा विक्रेत्याविरुद्ध तुम्ही रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रारही करू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • नवी दिल्ली, 5 मे: भारतीय रेल्वेचे स्वतःचे अनेक वेगवेगळे नियम आहेत. यापैकी एक नियम ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणार्‍या वस्तूंवर आणि त्यांच्या दरांवरही लागू होतो. आज भारतात एमआरपीपेक्षा जास्त किंमतीला म्हणजेच कमाल किरकोळ किमतीत वस्तू विकणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये एमआरपीपेक्षा जास्त किमतीत वस्तू विकणे हा गुन्हा मानला जातो. मात्र असं असुन देखील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर असलेले फूड स्टॉलचालक एमआरपीपेक्षा जादा दराने वस्तू विकत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement