मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » कधीच हँग होणार नाही फोन; 1 मिनिटात प्रॉब्लम सॉल्व, या ट्रिक आहेत बेस्ट

कधीच हँग होणार नाही फोन; 1 मिनिटात प्रॉब्लम सॉल्व, या ट्रिक आहेत बेस्ट

तुम्ही देखील अँड्रॉइड फोन यूझर्स असाल आणि हीटिंग होण्याच्या आणि हँग होण्याच्या समस्येने त्रस्त असाल. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण, आम्ही तुम्हाला येथे काही सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये बदल केल्यानंतर फोनच्या प्रोसेसरवरील लोड कमी होईल. यामुळे गेम खेळताना किंवा सतत व्हिडिओ पाहताना फोन हँग होणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India