advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / इथं 2BHK अपार्टमेंट 27 कोटीला आणि व्हिला फक्त 200 कोटींना, कुठे आहे ही सिटी, पाहा PHOTOS

इथं 2BHK अपार्टमेंट 27 कोटीला आणि व्हिला फक्त 200 कोटींना, कुठे आहे ही सिटी, पाहा PHOTOS

Palm Jumeirah : देशात आणि जगात राहण्यासाठी एकापेक्षा एक सुंदर ठिकाणे आहेत. जिथे राहणे हे प्रत्येक श्रीमंत माणसाचे स्वप्न असते. जगाच्या विविध भागांमध्ये अनेक खास ठिकाणी उपलब्ध असलेल्या घरांची किंमत कोट्यावधी ते अब्जोपर्यंत आहे. आज आपण अशा एका कॉलोनीविषयी जाणून घेणार आहोत.

01
दुबई हे जगातील सर्वात श्रीमंत आणि भव्य शहरांपैकी एक मानले जाते. जिथे पाम जुमेरा हे अतिशय पॉश क्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. ताडाच्या झाडाच्या आकारात बनवलेले हे मानवनिर्मित आयलँड आहे.

02
पाम जुमेराहमध्ये 80,000 लोकांसाठी आलिशान हॉटेल्स, समुद्रकिनारे आणि निवास व्यवस्था आहे. जरी, तुम्ही येथे सहज फिरू शकता परंतु येथे राहायला जाणे खूप कठीण आहे. कारण येथे बंगल्यांच्या किंमती या खूप जास्त आहेत.

03
दुबईमध्ये असलेल्या पाम जुमेराहमध्ये जगभरातील श्रीमंत लोकांची घरे आहेत. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती, चित्रपट कलाकार आणि अनेक अब्जाधीश व्यक्तींचा समावेश आहे. येथील एका व्हिलाची किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे, तर 2BHK अपार्टमेंट खरेदी करणे 27 कोटी रुपये आहे.

04
हे कृत्रिम बेट 560 हेक्टर म्हणजेच सुमारे 1380 एकरमध्ये पसरले आहे. त्याच्या बांधकामादरम्यान, ते उपग्रह छायाचित्रांद्वारे पाहिले जात होते. त्याचबरोबर आजही समुद्रातील हे मानवनिर्मित बेट अंतराळातून पाहता येते.

05
पाम जुमेराहचे बांधकाम 2001 मध्ये सुरू झाले होते आणि बेट बांधून 20 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. जगभरातील पर्यटकांसाठी हे आश्चर्यकारक आणि सुंदर ठिकाण आहे. हे पाहण्यासाठी पर्यटकाला हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागते.

06
पाम आयलंड बनवणाऱ्या कंपनीने 52 मजली इमारतही बांधली आहे, जिथून लोक पाम जुमेराह पाहू शकतात. येथे येणारे पर्यटक याला व्ह्यू अॅट पाम म्हणतात.

  • FIRST PUBLISHED :
  • दुबई हे जगातील सर्वात श्रीमंत आणि भव्य शहरांपैकी एक मानले जाते. जिथे पाम जुमेरा हे अतिशय पॉश क्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. ताडाच्या झाडाच्या आकारात बनवलेले हे मानवनिर्मित आयलँड आहे.

    MORE
    GALLERIES