advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Home Loan घेण्याचा विचार करताय? या 5 बँका देताय सर्वात स्वस्त गृहकर्ज

Home Loan घेण्याचा विचार करताय? या 5 बँका देताय सर्वात स्वस्त गृहकर्ज

Lowest Home Loan: तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्व बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे. अशाच 5 बँकांबद्दल जाणून घेऊया ज्या सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहेत.

01
HDFC बँक किमान 8.45 टक्के व्याज दराने आणि कमाल 9.85 टक्के व्याजदराने होम लोन देते.

HDFC बँक किमान 8.45 टक्के व्याज दराने आणि कमाल 9.85 टक्के व्याजदराने होम लोन देते.

advertisement
02
इंडसइंड बँक किमान 8.5 टक्के आणि कमाल 9.75 टक्के व्याजदराने होम लोन ऑफर करते.

03
पंजाब नॅशनल बँकेचा RLLR 9.25 टक्के आहे. त्याचा किमान व्याजदर 8.6 टक्के आणि कमाल 9.45 टक्के आहे.

04
इंडियन बँकेचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 9.20 टक्के आहे. त्याचा किमान व्याजदर 8.5 टक्के आणि कमाल व्याजदर 9.9 टक्के आहे.

05
बँक ऑफ महाराष्ट्रचा RLLR 9.30 टक्के आहे. हे होम लोन किमान 8.6 टक्के आणि कमाल 10.3 टक्के व्याजदराने देते.

  • FIRST PUBLISHED :
  • HDFC बँक किमान 8.45 टक्के व्याज दराने आणि कमाल 9.85 टक्के व्याजदराने होम लोन देते.

    MORE
    GALLERIES