देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसने राजकीय पक्षाला देणगी म्हणून 220 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. कंपनीकडून तिमाही अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. कंपनीने त्यांच्या जमा खर्चांमध्ये याचा उल्लेख केला आहे. टीसीएसकडून आतापर्यंत सर्वात मोठी देणगी देण्यात आली आहे