SBI Bank लेटेस्ट एफडी : हे व्याज 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणुकीवर मिळत आहे - 1) 7 दिवस ते 45 दिवस : सामान्य जनतेसाठी 3 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के 2) 46 दिवस ते 179दिवस : सामान्य जनतेसाठी 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 टक्के 3) 180 दिवस ते 210दिवस : सामान्य जनतेसाठी 5.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.75टक्के 4) 211 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी: सामान्य जनतेसाठी 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25टक्के
1 वर्षे ते 2 वर्षांपेक्षा कमी : सामान्य जनतेसाठी 6.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के 2 वर्षांपासून ते 3 वर्षांपेक्षा कमी : सामान्य जनतेसाठी 6.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के 3 वर्षांपासून ते 5 वर्षांपेक्षा कमी : सामान्य जनतेसाठी 6.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के 5 वर्षांपासून ते 10 वर्षांपेक्षा कमी : सामान्य जनतेसाठी 6.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के (एसबीआय व्हीकेअर जमा योजने अंतर्गत 50 बीपीएस म्हणजेच 0.50 चे एक्स्ट्रा व्याज मिळते.)
HDFC Bank : हे व्याज 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर मिळत आहे 7 ते 14 दिवस: सामान्य जनतेसाठी 3 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के 15 ते 29 दिवस: सर्वसामान्यांसाठी. 3.00 टक्के: ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के 30 ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.50 टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.00 टक्के 46 ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के: ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के
61 ते 89 दिवस: सामान्य लोकांसाठी 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.00 90 दिवसांपेक्षा कमी 6 महिन्यांच्या बरोबरीने : सामान्य लोकांसाठी 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.00 9 महिन्यांपेक्षा कमी आणि 6 महिने 1 दिवसापासून अधिक: सामान्य जनतेसाटी 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के 1 वर्षांपेक्षा कमी आणि 9 महिने 1 दिवसापासून अधिक : सामान्य जनेसाठी 6 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाी 6.50 टक्के
9) 15 महिन्यांपेक्षा कमी आणि 1 वर्षापेक्षा अधिक: सामान्य जनतेसाठी 6.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के 10) 15 महिने ते 18 महिन्यापेक्षा कमी: सामान्य जनतेसाठी 7 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 11) 18 महिने 1 दिवसांपासून ते 21 महिन्यापेक्षा कमी :सामान्य जनतेसाठी 7 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 12) 21 महिने ते 2 वर्षे : सामान्य जनतेसाठी 7 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 13) 2 वर्षे 1 दिवसांपासून ते 3 वर्षे: सामान्य जनतेसाठी 7 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 14) 3 वर्षे 1 दिवसांपासून ते 5 वर्षे: सामान्य जनतेसाठी 7 टक्के , ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 15) 5 वर्षे 1 दिवसांपासून ते 10 वर्षे: सामान्य जनतेसाठी 7 टक्के , ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के
ICICI Bank लेटेस्ट एफडी रेट - हे व्याज 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर मिळत आहे 1) 7 ते 14 दिवस: सामान्य जनतेसाठी 3 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के 2) 15 ते 29 दिवस: सर्वसामान्यांसाठी. 3.00 टक्के: ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के 3) 30 ते 45 दिवस सामान्य लोकांसाठी - 3.50 टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.00 टक्के 4) 46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के: ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के 5) 61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.00टक्के 6) 91 ते 120 दिवस : सामान्य लोकांसाठी 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.00 टक्के 7) 121 ते 150 दिवस: सामान्य जनतेसाठी 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.00 टक्के
8) 151 ते 184 दिवस: सामान्य जनेसाठी 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाी 5.25टक्के 9) 185 दिवस ते 210 दिवस: सामान्य जनतेसाठी 5.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 टक्के 10) 211 ते 270 दिवस: सामान्य जनतेसाठी 5.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 टक्के 11) 271 दिवस ते 289 दिवस : सामान्य जनतेसाठी 5.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 60 टक्के 12) 290 ते 1 वर्षांपेक्षा कमी : सामान्य जनतेसाठी 5.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के 13) 1 वर्ष ते 389 दिवस : सामान्य जनतेसाठी 6.60 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.10 टक्के 14) 390 ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य जनतेसाठी 6.60 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.10 टक्के
14) 15 महिन्यांपासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य जनतेसाठी 7 टक्के , ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 15) 18 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंत : सामान्य जनतेसाठी 7 टक्के , ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 16) 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे : सामान्य जनतेसाठी 7 टक्के , ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 17) 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे : सामान्य जनतेसाठी 7 टक्के , ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 18) 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे : सामान्य जनतेसाठी 6.90 टक्के , ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के