advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / 'या' 5 जणांवर आहे बजेटची जबाबदारी, निर्मला सीतारामण यांचे 5 चाणक्य कोण?

'या' 5 जणांवर आहे बजेटची जबाबदारी, निर्मला सीतारामण यांचे 5 चाणक्य कोण?

भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अनेक लोक अर्थमंत्र्यांना मदत करतात. त्यांच्या खांद्यावर बजेटशी संबंधित वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत.

01
बजेट बनवण्याची प्रक्रिया अनेक महिने आधीच सुरू होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कोअर टीममध्ये 6 सदस्य आहेत जे 2023 चा अर्थसंकल्प तयार करत आहेत. सरकारसाठी पुढील एक वर्षाचे उत्पन्नाचे स्त्रोत तयार करण्याची जबाबदारीही या टीमवर आहे. तसेच गेल्या वर्षातील उणीव भरून काढण्यासाठी मार्ग सुचवण्याची जबाबदारीही या कोअर टीमवर आहे. या टीममध्ये कोण कोण आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

02
विवेक जोशी: हरियाणा केडरचे 1989 बॅचचे अधिकारी, जोशी यांनी जिनिव्हा विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. जोशी, वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा सचिव, गृह मंत्रालयात रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सेस कमिशनर होते. दोन सरकारी बँका आणि आयुर्विमा कंपन्यांच्या खाजगीकरणाशी संबंधित मसुदा ते पाहत आहेत.

03
 व्ही अनंत नागेश्वरन: अर्थसंकल्प 2023 तयार करण्याव्यतिरिक्त, 2022-23 साठी आर्थिक सर्वेक्षण तयार करण्याची जबाबदारी नागेश्वर यांच्यावर आहे. मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन हे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे सर्वात विश्वासू सल्लागार आहेत. नागेश्वरन यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए आणि मॅसॅच्युसेट्स अॅमरेस्ट विद्यापीठातून वित्त विषयात पीएचडी केली आहे. तसेच 2019-2021 मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य आहेत.

04
टीव्ही सोमनाथन: सर्वात प्रभावशाली नोकरशहा मानले जाणारे टीव्ही सोमनाथन सध्या फायनेंस सेक्रेटरीची जबाबदारी सांभाळत आहेत. सोमनाथन, अर्थशास्त्रात पीएचडी आहेत. तामिळनाडू केडरचे अधिकारी सोमनाथन यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केले आहे. त्यांच्याकडे वित्त मंत्रालयातील खर्च विभागाची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.

05
तुहिन कांता पांडे: DIPAM सचिव तुहिन पांडे यांनी एअर इंडियाचे खाजगीकरण आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या IPO मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. अर्थसंकल्प 2023 साठी सरकारचा निर्गुंतवणूक कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांच्या खांद्यावर आहे. ते ओडिशा केडरचे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

06
अजय सेठ: कर्नाटक केडरचे 1987 बॅचचे IAS अधिकारी अजय सेठ यांची वित्त मंत्रालयात 2021 मध्ये आर्थिक व्यवहार सचिव म्हणून एंट्री झाली होती. अर्थसंकल्पीय भाषणाला अंतिम रूप देण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव असल्याने सेठ हे बजेटशी संबंधित सर्व सल्ले आणि शिफारशींचेही विश्लेषण करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • बजेट बनवण्याची प्रक्रिया अनेक महिने आधीच सुरू होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कोअर टीममध्ये 6 सदस्य आहेत जे 2023 चा अर्थसंकल्प तयार करत आहेत. सरकारसाठी पुढील एक वर्षाचे उत्पन्नाचे स्त्रोत तयार करण्याची जबाबदारीही या टीमवर आहे. तसेच गेल्या वर्षातील उणीव भरून काढण्यासाठी मार्ग सुचवण्याची जबाबदारीही या कोअर टीमवर आहे. या टीममध्ये कोण कोण आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

    MORE
    GALLERIES