advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Instagram वर कोणीही घेऊ शकतं ब्लू टिक, सोपी आहे प्रोसेस! एका क्लिकवर घ्या जाणून

Instagram वर कोणीही घेऊ शकतं ब्लू टिक, सोपी आहे प्रोसेस! एका क्लिकवर घ्या जाणून

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अकाउंट व्हेरिफिकेशन करणे म्हणजेच ब्लू टिक घेणे ही पूर्वी एक कठीण प्रक्रिया होती. पण आता मेटा व्हेरिफिकेशन प्रोग्राम अंतर्गत मासिक सबस्क्रिप्शन घेऊन कोणीही ब्लू टिक खरेदी करू शकतो. तुम्हालाही तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्लू टिक मिळवायचा असेल तर आपण पूर्ण प्रोसेस पाहूया.

01
इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा द्वारे 'मेटा व्हेरिफाईड' प्रोग्राम लाँच करण्यात आला. जो आता भारतातही आणला जातोय. या अंतर्गत, यूझर्स दरमहा काही पैसे देऊन त्यांचे अकाउंट व्हेरिफाय करू शकतात. मात्र, यासाठी यूझर्सचं वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

02
'मेटा व्हेरिफाइड' प्रोग्राम अंतर्गत सब्सक्रिप्शन घेणाऱ्या यूझर्सला व्हेरिफिकेशनसोबतच एक्स्ट्रा अकाउंट प्रोटेक्शन आणि चांगला सपोर्टही मिळतो. तुम्हाला तुमचे Instagram अकाउंट व्हेरिफाय करायचे असल्यास, तुम्ही सोप्या स्टेप्समध्ये ही प्रोसेस पूर्ण करु शकता.

03
Instagram वर ब्लू टिक मिळवण्यासाठी, तुमच्याकडे या अॅपचं लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. इंस्टाग्राम अॅप अपडेट केल्यानंतर ते ओपन करा. यानंतर, तुम्हाला सर्वात खाली उजवीकडे दिसत असलेल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करून तुमच्या प्रोफाइलवर जावे लागेल.

04
येथे सर्वात वर दिसत असलेल्या तीन लाइन्सवर टॅप करून सेटिंग मेनू ओपन करावा लागेल. यानंतर तुम्हाला येथे 'Join Meta verified' चा ऑप्शन दिसेल. तुम्हाला त्यावर टॅप करावे लागेल. तुम्हाला नवीन प्रोग्रामची माहिती दिली जाईल तसेच 'Subscribe' चा ऑप्शन दिसेल.

05
'Subscribe' वर टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचे ऑप्शन दिसतील. भारतात Instagram अॅपवर मेटा व्हेरिफाईडची किंमत 699 रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. पेमेंट केल्यानंतर आणि सरकारी आयडीच्या मदतीने तुमची ओळख व्हेरिफाय केल्यानंतर, अकाउंटवर ब्लू टिक दिसेल.

  • FIRST PUBLISHED :
  • इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा द्वारे 'मेटा व्हेरिफाईड' प्रोग्राम लाँच करण्यात आला. जो आता भारतातही आणला जातोय. या अंतर्गत, यूझर्स दरमहा काही पैसे देऊन त्यांचे अकाउंट व्हेरिफाय करू शकतात. मात्र, यासाठी यूझर्सचं वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES