MCLR हा किमान व्याज दर आहे ज्यावर बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2016 मध्ये विविध प्रकारच्या कर्जांचे व्याजदर निर्धारित करण्यासाठी MCLR सादर केला.
मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्जाच्या EMI वर होतो. या वाढीनंतर ग्राहकाला अधिक ईएमआय भरावा लागेल.
बहुतांश ग्राहक कंज्यूमर लोकन एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटच्या आधारावर दिली जातात.