ईपीएफो पोर्टलवर EPF i-Grievance मॅनेजमेंट सिस्टमच्या अंतर्गत तुम्ही तक्रार करु शकता. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. EPFiGMS पोर्टल EPF ग्राहकांना खुल्या तक्रारी आणि रिक्वेस्टचे स्टेटस पाहण्याची परवानगी देखील देते. तक्रार फक्त पीएफ सदस्य, ईपीएस पेन्शनर, नियोक्ता आणि ईपीएफशी जोडलेले लोक दाखल करू शकतात.
यामध्ये आता तुम्ही नाव, जेंडर, कॉन्टॅक्ट माहिती, पिन कोड, राज्य आणि इतर वैयक्तिक माहिती भरावी. आता पीएफ अकाउंट नंबरमध्ये Grievance Details वर क्लिक करा. आता कंप्लेन टाइप निवडा. आता Choose File वर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करा. आता तुमची संपूर्ण माहिती Grievance Details मध्ये दिसेल. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला EPFO कडून एक मेल पाठवला जाईल.