मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » सोने खरेदी करताना फसवणूक टाळायची आहे? मग लक्षात ठेवा या गोष्टी

सोने खरेदी करताना फसवणूक टाळायची आहे? मग लक्षात ठेवा या गोष्टी

सोने खरेदी करताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा यामध्ये तुमची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. आज आपण सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी जाणून घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India