advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / सोने खरेदी करताना फसवणूक टाळायची आहे? मग लक्षात ठेवा या गोष्टी

सोने खरेदी करताना फसवणूक टाळायची आहे? मग लक्षात ठेवा या गोष्टी

सोने खरेदी करताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा यामध्ये तुमची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. आज आपण सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी जाणून घेणार आहोत.

01
मुंबई, 24 जानेवारी: मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये बीआयएसने आज छापा टाकला. या छाप्यात बीआयएसने 2.75 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 1.50 कोटी रुपये आहे. बीआयएसने महाराष्ट्रात 6 ठिकाणी छापे टाकले आहेत. बीआयएसने मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे छापे टाकले आहेत. हे दुकानदार सोन्यावर बनावट हॉलमार्किंग करायचे. त्याने बनावट हॉलमार्किंगचे रॅकेट चालवले होते.

02
हे दुकानदार न तपासता हॉलमार्किंग करायचे. सोन्याचे हॉलमार्किंग BIS च्या प्रयोगशाळेत केले जाते. यामुळे सोन्याची खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाने हॉलमार्किंग तपासणे आवश्यक आहे. सरकारच्या आदेशानुसार 1 जुलै 2021 पासून सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग आवश्यक आहे.

03
 BIS सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करते. सोने खरेदी करण्यापूर्वी, ग्राहकाने तीनही हॉलमार्किंग चिन्हे पाहणे आवश्यक आहे. आज आपण बनावट हॉलमार्किंग सोन्यापासून कसे वाचता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. सोने खरेदी करण्यापूर्वी काय करावे याविषयी जाणून घेऊया...

04
सर्वप्रथम सोने खरेदीपूर्वी हॉलमार्किंगची तपासणी करा. हॉलमार्किंगचे तिन्ही चिन्ह तपासा. तसेच BIS CARE अॅपच्या माध्यमातून HUID तपासा .

05
हॉलमार्किंगचे 3 चिन्ह असतात. एक म्हणजे, BIS चा लोगो. दुसरा शुद्धतेचा ग्रॅड (कॅटेरमध्येही) आणि तिसरे म्हणजे सहा अंकांचा HUID.

06
BIS CARE तुम्ही गूगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करा. अॅप स्टोरवरुनही डाउनलोड करु शकता. BIS च्या वेबसाइटवर डाउनलोड लिंक उपलब्ध आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई, 24 जानेवारी: मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये बीआयएसने आज छापा टाकला. या छाप्यात बीआयएसने 2.75 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 1.50 कोटी रुपये आहे. बीआयएसने महाराष्ट्रात 6 ठिकाणी छापे टाकले आहेत. बीआयएसने मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे छापे टाकले आहेत. हे दुकानदार सोन्यावर बनावट हॉलमार्किंग करायचे. त्याने बनावट हॉलमार्किंगचे रॅकेट चालवले होते.

    MORE
    GALLERIES