advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / How Internet Works: इंटरनेट कसं काम करतं कधी विचार केलाय? समुद्रात अंथरल्या आहेत तारा

How Internet Works: इंटरनेट कसं काम करतं कधी विचार केलाय? समुद्रात अंथरल्या आहेत तारा

How Internet Works: सध्याच्या काळात प्रत्येकालाच इंटरनेटचं व्यसन लागलंय. इंटरनेटशिवाय तासभरही आपण राहू शकत नाही. रेशन खरेदी करण्यापासून ते बँकिंगपर्यंत सर्व कामांसाठी आपण इंटरनेटवर अवलंबून आहोत. पण इंटरनेट कसं काम करतं तुम्हाला माहितीये का?

01
जर तुम्हाला इंटरनेटचा साधा अर्थ समजला तर 2 किंवा अधिक कंप्यूटर्सच्या कनेक्शनला इंटरनेट म्हणतात. अमेरिकन गुप्तचर विभागाने दोन कंप्यूटर्स  एकमेकांना जोडून याची सुरुवात केली होती. इंटरनेटचा वापर सर्वप्रथम गुप्तचर माहिती एका कंप्यूटरवरून दुसऱ्या कंप्यूटरवर सुरक्षितपणे पाठवण्यासाठी करण्यात आला.

02
आजही इंटरनेटमुळे एक कंप्यूटर दुसऱ्या कंप्यूटरला जोडला जातो. पण, आता आणखी एक गोष्ट आली आहे ज्याला सर्व्हर म्हणतात. हे सर्व्हर एकत्र करून डेटा सेंटर्स किंवा डेटा रूम तयार होतात. तुम्ही Google किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनकडून कोणतीही माहिती विचाराल, ती माहिती त्याच्या डेटा रूममध्ये असलेल्या सर्व्हरमधून तुमच्यापर्यंत येईल.

03
डेटा सेंटरमध्ये अनेक सर्व्हर आहेत ज्यामध्ये इंटरनेटवरील सर्व माहिती स्टोअर केली जाते. जगभरातील कंप्यूटर या डेटा सेंटर्सशी जोडलेले आहेत. अनेक कंपन्या डेटा सेंटरची सुविधा देतात. डेटा सेंटर सेवा कंपन्यांमध्ये अॅमेझॉनचाही सहभाग आहे. जगातील सर्वात मोठी डेटा सेंटर कंपनी अमेरिकेची KDDI आहे. ज्यांचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. या लिस्टमध्ये अॅमेझॉन तिसऱ्या नंबरवर आहे. Google चे स्वतःचे डेटा सेंटर आहेत.

04
तुम्ही इंटरनेटवर कोणतीही माहिती विचारता तेव्हा ही रिक्वेस्ट त्या डेटा सेंटर्सकडे जाते ज्यांच्या सर्व्हरवर सर्व माहिती उपलब्ध असते.  यानंतर तिथे लावलेला एक विशेष कंप्यूटर ज्याला राउटर म्हणतात. ते ठरवते की, कशी ही सूचना आपल्या इंटरनेट प्रोव्हायडरपर्यंत पोहोचवावी. यानंतर, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्कच्या श्रृंखलेच्या माध्यमातून ही माहिती आपल्या इंटरनेट प्रोव्हायडर आणि नंतर आपल्या कंप्यूटरपर्यंत येते.

05
आता समुद्रात टाकण्यात येणाऱ्या ऑप्टिकल फायबर केबल विषयी बोलूया. डेटा सेंटर्समध्ये उपस्थित असलेले सर्व्हर या ऑप्टिकल फायबर्सद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात. या केसांपेक्षा बारीक तारा असतात आणि एका केबलमध्ये अनेक तारा असतात. ऑप्टिकल फायबर डेटा घेऊन खूप वेगाने प्रवास करतो. जगभरातील समुद्रांमध्ये ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरलेले आहे, जे या डेटा सेंटर्सला जोडतात.

06
इंटरनेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 3 कंपन्यांची मदत घेते. पहिली कंपनी तुमची इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. दुसरी कंपनी जी समुद्रात ऑप्टिकल फायबर घालते ज्याद्वारे माहिती तुमच्या कंप्यूटरपर्यंत पोहोचते. टाटा कम्युनिकेशन हे काम भारतात करते. तिसरी कंपनी डेटा सेंटर सेवा कंपनी आहे जिथून या ऑप्टिकल फायबर्सद्वारे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते.

  • FIRST PUBLISHED :
  • जर तुम्हाला इंटरनेटचा साधा अर्थ समजला तर 2 किंवा अधिक कंप्यूटर्सच्या कनेक्शनला इंटरनेट म्हणतात. अमेरिकन गुप्तचर विभागाने दोन कंप्यूटर्स  एकमेकांना जोडून याची सुरुवात केली होती. इंटरनेटचा वापर सर्वप्रथम गुप्तचर माहिती एका कंप्यूटरवरून दुसऱ्या कंप्यूटरवर सुरक्षितपणे पाठवण्यासाठी करण्यात आला.

    MORE
    GALLERIES