Gold Price Today: आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. तर 24 कॅरेट 10 ग्राम गोल्डची किंमत सध्या 60,000 रुपयांच्या वर आहे. सोन्याच्या भाव 95 रुपयांनी कमी होऊन 60,096 वर व्यवहार करत आहे.
गेल्या शुक्रवारी सोन्याचा दर 60,191 रुपयांवर बंद झाला होता. तर आज सोन्याचा भाव 95 रुपयांनी कमी होऊन 60,096 वर उघडला.
22 कॅरेट गोल्ड सोन्यात जास्त ज्वेलरी तयार केल्या जातात. यामध्ये देखील घसरण झाली आहे. 22 कॅरेट गोल्ड 87 रुपयांनी घसरुण 55,048 रुपयांवर व्यवहार करत आहे.