advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold Silver Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली घसरण तर चांदीही स्वस्त! आजचा भाव काय?

Gold Silver Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली घसरण तर चांदीही स्वस्त! आजचा भाव काय?

Gold Silver Price Today: सध्या अधिक महिना सुरु असल्यामुळे सोन्या चांदीची मागणी वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा भाव काय आहे.

01
Gold Silver Price Today:आज 24 जुलै 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.

Gold Silver Price Today:आज 24 जुलै 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.

advertisement
02
सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव 74 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

03
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,290 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74044 रुपये आहे.

04
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव शुक्रवारी संध्याकाळी 59455 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 59290 रुपयांवर आला आहे.

05
शुक्रवारी संध्याकाळी 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 74622 प्रति किलो होता. जो आज सोमवारी सकाळी 74044 झाला आहे. म्हणजे चांदी 578 रुपयांनी स्वस्त झालीये.

  • FIRST PUBLISHED :
  • Gold Silver Price Today:आज 24 जुलै 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.

    MORE
    GALLERIES