advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Flipkart वर या वर्षातील सर्वात मोठा सेल, मिळणार 80 टक्के डिस्काउंट, ही आहे तारीख

Flipkart वर या वर्षातील सर्वात मोठा सेल, मिळणार 80 टक्के डिस्काउंट, ही आहे तारीख

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने या वर्षातील सर्वात मोठ्या सेलची घोषणा केली आहे. या सेलला बिग सेव्हिंग्स डेज असे नाव देण्यात आले आहे. हा सेल कधी सुरु होणार हे पाहूया...

01
 फ्लिपकार्ट लवकरच एक मोठा सेल घेऊन येतेय.Big Savings Days Sale दरम्यान, कंपनीने अनेक प्रोडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. यासोबतच निवडक उत्पादनांवर एकावर एक फ्री देण्याची ऑफरही ठेवण्यात आली आहे.

फ्लिपकार्ट लवकरच एक मोठा सेल घेऊन येतेय.Flipkart Big Savings Days Sale दरम्यान, कंपनीने अनेक प्रोडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. यासोबतच निवडक उत्पादनांवर एकावर एक फ्री देण्याची ऑफरही ठेवण्यात आली आहे.

advertisement
02
जर तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर सर्वात मोठा MRP डिस्काउंट पाहायला मिळेल. याशिवाय तुम्हाला लॅपटॉपवरही भरघोस सूट मिळेल. त्याचप्रमाणे कपड्यांच्या खरेदीवरही तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

03
या सेलमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वात मोठी सूट मिळणार आहे. यासोबतच फर्निचर आणि होम डेकोरेशन, सायकल, स्पोर्ट्सच्या साहित्यावर देखील भरघोस डिस्काउंट आणि एकावर एक फ्री ऑफर अंतर्गत मिळतील.

04
Flipkart वर या सेलदरम्यान अनेक पेमेंट ऑप्शन उपलब्ध असतील. ज्यामध्ये फ्लिपकार्ट पे लेटरचा समावेश आहे. म्हणजेच, या सेलमध्ये खरेदी करण्यासाठी तुम्हाला त्वरित पैसे देण्याची गरज नाही. पैसे नसतानाही तुम्ही शॉपिंग करू शकाल.

05
Flipkart Big Savings Days Sale मध्ये, तुम्हाला Flipkart अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी करण्यावर अनलिमिटेड कॅशबॅक भेट देखील मिळेल. अतिरिक्त बचतीसाठी, तुम्हाला प्रत्येक खरेदीवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.

  • FIRST PUBLISHED :
  •  फ्लिपकार्ट लवकरच एक मोठा सेल घेऊन येतेय.<a href="https://lokmat.news18.com/tag/Flipkart/">Flipkart </a>Big Savings Days Sale दरम्यान, कंपनीने अनेक प्रोडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. यासोबतच निवडक उत्पादनांवर एकावर एक फ्री देण्याची ऑफरही ठेवण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES