advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / FD Investment Tips: एफडी करताना करु नका ही चूक, होऊ शकतं मोठं नुकसान!

FD Investment Tips: एफडी करताना करु नका ही चूक, होऊ शकतं मोठं नुकसान!

Fixed Deposit Scheme:आजकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आजही मोठ्या संख्येत लोक बँकांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

01
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो रेटमध्ये अनेक वेळा वाढ केली आहे. जूनमधील एमपीसीच्या बैठकीत, आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि तो 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे.

02
 रेपो रेट अधिक असल्यामुळे स्किमवर चांगलं व्याजदर मिळत आहे. अशा वेळी, ग्राहकांना बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणं सोयीचं वाटतं. परंतु एकाच बँकेत मोठी रक्कम एफडी करणं चुकीचं ठरु शकतं.

रेपो रेट अधिक असल्यामुळे FD स्किमवर चांगलं व्याजदर मिळत आहे. अशा वेळी, ग्राहकांना बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणं सोयीचं वाटतं. परंतु एकाच बँकेत मोठी रक्कम एफडी करणं चुकीचं ठरु शकतं.

advertisement
03
कोणत्याही एका बँकेत मोठ्या रकमेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी, तुम्ही छोट्या रकमेच्या अनेक एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामुळे तुमच्या गुंतवणुकीत विविधता येईल.

04
यासोबतच एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला एकाच वेळी फायदा किंवा हानी होऊ शकते. जसे 2020 मध्ये FD चे व्याजदर कमी होते, तर 2023 मध्ये हे दर जास्त झाले. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्या वेळी कोणत्याही एका एफडी योजनेत गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले असते.

05
दुसरीकडे, जर तुमच्याकडे छोटी एफडी असेल, तर तुम्ही यापैकी काही मोडून आणि जास्त व्याजदर योजनेत पुन्हा गुंतवणूक करून मजबूत रिटर्न मिळवू शकता.

06
अनेकदा लोक गुंतवणूक करताना सर्व पैसे मोठ्या एफडीमध्ये टाकतात. अशा वेळी आपत्कालीन परिस्थितीत त्यांना फंडची कमतरता भासते. अशा वेळी, वेगवेगळ्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला काही पैशांची गरज असताना संपूर्ण एफडी खंडित करावी लागणार नाही.

07
वेगवेगळ्या एफडीमध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला विविध बँकांनी ऑफर केलेल्या व्याजदरांचा लाभ मिळेल. स्मॉल फायनान्स बँका अधिक ग्राहकांना एफडी योजनेवर सामान्य बँकांपेक्षा जास्त व्याजदराचा लाभ देतात.

  • FIRST PUBLISHED :
  • महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो रेटमध्ये अनेक वेळा वाढ केली आहे. जूनमधील एमपीसीच्या बैठकीत, आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि तो 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे.

    MORE
    GALLERIES