Home » photogallery » money » DO NOT DO THESE 5 MISTAKES WHILE DOING TRANSACTION SAYS STATE BANK OF INDIA MHJB

फसवणुकीपासून वाचण्यासाठी टाळा या चुका, SBI चा ग्राहकांना इशारा

कोरोना (Coronavirus) काळात ऑनलाइन फ्रॉडमध्ये (Online Fraud) मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India SBI) त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.

  • |