advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / CIBIL स्कोअर सुधारायचाय? हे अ‍ॅप्स करतील मदत, प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये आहेत उपलब्ध!

CIBIL स्कोअर सुधारायचाय? हे अ‍ॅप्स करतील मदत, प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये आहेत उपलब्ध!

CIBIL Score & Report : आपण कर्जासाठी अप्लाय करतो तेव्हा अप्रूव्हलसाठी सिबिल स्कोअरची भूमिका खूप महत्त्वाची असते. पण तुमचा CIBIL स्कोर खराब असल्यास, तुम्ही वेळेवर रिपेमेंट करून ते दुरुस्त करू शकता. तुमच्या CIBIL स्कोअरवर लक्ष ठेवण्यासाठी Play Store आणि App Store वर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण विनाकारण तुम्ही ते चेक करणे टाळावे. चला तर मग पाहूया CIBIL स्कोअर चेक करण्यासाठी कोणते अ‍ॅप आहेत उपयोगी.

01
CIBIL Score & Report:सिबिल स्कोअरला मॅनेज करणारी संस्था TransUnion चा ऑफिशियल अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोरअवर उपलब्ध आहे. तुमचा CIBIL स्कोअर सांगण्यासोबतच, हे अ‍ॅप तुम्हाला स्कोअर मेंटेन करण्यासाठी टिप्स देते. तुम्ही या अ‍ॅपद्वारे CIBIL स्कोरशी संबंधित तक्रारी देखील करू शकता.

02
Paisabazaar: पैसा बाजार, पॉलिसी बाजार हा पॉलिसी बाजारचा एक उपक्रम आहे. जो लोकांना विविध प्रकारच्या पैशांसाठी एक प्लेटफॉर्म उपलब्ध करून देतो. यासोबतच क्रेडिट स्कोअर तपासण्यातही मदत होते. त्याचे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्यात लॉग इन करावे लागेल. सर्व आवश्यक माहिती दिल्यानंतर, तुम्ही तुमचा CIBIL स्कोर आणि इतर संबंधित माहिती देखील पाहू शकता.

03
Bank Bazaar : हे देखील खूप पॉप्यूलर फायनेंशियल अॅप आहे. यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड, लोन आणि इन्शुरन्स पॉलिसी यांसारखी अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स पाहायला मिळतात. यासह, हे तुम्हाला CIBIL स्कोर तपासण्याची सुविधा देखील देते.

04
Credit Mantri : हे अॅप तुमचा CIBIL स्कोअर तपासण्याव्यतिरिक्त, तुम्हाला त्याच्याशी संबंधित अनेक पर्सनल सूचना देखील देते. हे भारतीय यूझर्सची क्रेडिट मॅनेजमेंट प्रोसेस आणि खर्चाच्या सवयी लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. तुमच्या स्कोअरनुसार कोणते क्रेडिट कार्ड योग्य असेल किंवा कोणत्या स्कोअरवर तुम्ही किती कर्ज घ्यावे अशा गोष्टी ते तुम्हाला सांगते.

05
Paytm Money : ऑनलाइन पेमेंट अॅपसह सुरू झालेले पेटीएम आता यापेक्षा खूप पुढे काम करतेय. या एका अॅपद्वारे तुम्ही बँकिंग सेवा देखील घेऊ शकता. त्याच्या मदतीने तुम्ही क्रेडिट कार्डपासून लोनपर्यंत काहीही घेऊ शकता. हे तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर जाणून घेण्यास देखील मदत करते.

  • FIRST PUBLISHED :
  • CIBIL Score & Report:सिबिल स्कोअरला मॅनेज करणारी संस्था TransUnion चा ऑफिशियल अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोरअवर उपलब्ध आहे. तुमचा CIBIL स्कोअर सांगण्यासोबतच, हे अ‍ॅप तुम्हाला स्कोअर मेंटेन करण्यासाठी टिप्स देते. तुम्ही या अ‍ॅपद्वारे CIBIL स्कोरशी संबंधित तक्रारी देखील करू शकता.

    MORE
    GALLERIES