advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / AC चालवल्याने कारच्या पेट्रोलचा खर्च कितीने वाढतो? 1 तासात एसीला किती पेट्रोल लागते? घ्या जाणून

AC चालवल्याने कारच्या पेट्रोलचा खर्च कितीने वाढतो? 1 तासात एसीला किती पेट्रोल लागते? घ्या जाणून

वाढत्या उष्णतेमुळे गाड्यांमधील एसीचा वापरही झपाट्याने वाढला आहे. पण एसी चालवल्याने गाडीच्या मायलेजमध्ये फरक. पण असं केल्याने किती पेट्रोल किंवा डिझेल किती खर्च होतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

01
 तुम्ही उन्हाळ्यात ने प्रवास करत असाल तर तुम्हाला एसी लावणं आवश्यक असतं. कारण एसीशिवाय गाडीत प्रवास करणं थोडं कठीण आहे. भरदुपारी तर विना एसीचा प्रवास होऊच शकत नाही.

तुम्ही उन्हाळ्यात कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला एसी लावणं आवश्यक असतं. कारण एसीशिवाय गाडीत प्रवास करणं थोडं कठीण आहे. भरदुपारी तर विना एसीचा प्रवास होऊच शकत नाही.

advertisement
02
कारमधील एसी हा विजेवर नाही तर पेट्रोलच्या मदतीने चालतो. पेट्रोलच्या मदतीने एसी चालत असल्याने एसीला किती पैसे खर्च होतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

03
कारची एअर कंडिशन अल्टरनेटरमधून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालते आणि ही ऊर्जा तिला इंजिनमधून मिळते. त्यामुळे इंजिनला इंधन लागते यामुळे पेट्रोल खर्च होते.

04
त्यामुळे गाडीत एसी चालू असताना पेट्रोलचा खर्च होतो. endesa.com वर प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, कारचे एअर कंडिशनिंग 100 किलोमीटरसाठी 0.2 ते 1 लिटर पेट्रोल वापरते.

05
ptagarages.co.uk च्या रिपोर्टनुसार, एअर कॉन तुमचा इंधन वापर वाढवते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की कारमध्ये एसी वापरून तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचा वापर सुमारे 8-10% वाढवू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  •  तुम्ही उन्हाळ्यात <a href="https://lokmat.news18.com/TAG/CAR/">कार</a>ने प्रवास करत असाल तर तुम्हाला एसी लावणं आवश्यक असतं. कारण एसीशिवाय गाडीत प्रवास करणं थोडं कठीण आहे. भरदुपारी तर विना एसीचा प्रवास होऊच शकत नाही.

    MORE
    GALLERIES