मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » हे फुलांच नाही तर पैशांच झाड! कमी वेळेत मिळवता येईल बक्कळ पैसा

हे फुलांच नाही तर पैशांच झाड! कमी वेळेत मिळवता येईल बक्कळ पैसा

तुम्ही खेड्या पाड्यांमध्ये किंवा जंगलात पळसाचं झाड पाहिलं असेल. केशरी फुलांनी सजलेल्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याची शेती केली तर तुम्ही मालामाल होऊ शकता. ते कसं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India