टी-शर्ट प्रिटिंग बिझनेस एक चांगला ऑप्शन आहे. यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याचीही गरज नाही. तुम्ही ते 70,000 रुपयांपासून सुरू करू शकता.
तुम्हाला प्रिटिंगसाठी प्रिंटर, हीट प्रेस, कॉम्प्युटर आणि रॉ-मेटेरियल यामध्ये टी-शर्टची आवश्यकता असेल.
जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर काम करायचे असेल तर तुम्ही 2-5 लाख रुपये गुंतवून ऑटोमॅटिक मशीन आणू शकता.
तुम्ही लोकांच्या आवडीनुसार टी-शर्ट प्रिंट करू शकता आणि कस्टमाइज टी-शर्ट विक्रेता म्हणून बिजनेस प्रमोट करू शकता.
तुमचा प्रत्येक टी-शर्ट 250-500 रुपयांच्या दरम्यान आरामात विकला जाईल. जर कोणी मध्यस्थ नसेल तर तुम्ही प्रत्येक टी-शर्टवर 50% नफा मिळवू शकता.