advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / काय सांगता! स्वतःच्याच केसांद्वारे करता येते कमाई, दरमहा मिळतील 25 हजार रुपये

काय सांगता! स्वतःच्याच केसांद्वारे करता येते कमाई, दरमहा मिळतील 25 हजार रुपये

तुम्ही कधी विचार केला आहे की, तुम्ही केसांपासूनही पैसे कमावू शकता? कदाचित नाही, पण आज आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही केसांपासूनही कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही.

01
तुमच्या केसांपासून तुम्ही कमाई करु शकता हा विचार तुम्ही कदाचित कधीच केला नसेल. पण आज आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही केसांपासूनही कमाई करू शकता आणि यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. आजकाल आपण केस कापायला नाईकडे जातो आणि तो आपल्याकडून पैसे घेतो. पण आता तुम्ही त्याच केसांपासून पैसे कमवू शकता. पण हे कसं शक्य आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत.

02
Waste Hair Business म्हणजे काय? : जगातील बहुतेक भागांमध्ये कापलेले केस हा कचरा मानला जातो. मात्र सत्य हे आहे की, मानवी कचऱ्याच्या केसांपासून अनेक प्रकारच्या गोष्टी बनवल्या जाऊ शकतात ज्याचा उपयोग नंतर कृषी क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, बांधकाम क्षेत्रात केला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन जेव्हा एखादी व्यक्ती न्हाव्याकडून केस विकत घेते आणि गोळा करून बाजारात किंवा परदेशात विकते तेव्हा त्याने केलेल्या या कामाला Waste hair Business म्हणतात.

03
 कापलेल्या केसांचा वापर कसा करतात : अनेक प्रकारचे फॅशन, थिएटर आणि कॉस्मेटिक उत्पादने या केसांपासून बनवले जातात. यामध्ये विग, बनावट मिशा, बनावट केस, भुवया, दाढी देखील मानवी वेस्ट हेअर्सपासून बनवली जाते. याशिवाय भारत, चीन आणि अमेरिकेतही खते बनवली जातात. केसांपासून विविध प्रकारची दोरी, स्टफिंग खेळणी, फर्निचर, गाद्या, कॉस्मेटिक ब्रश इत्यादीही बनवले जातात

कापलेल्या केसांचा वापर कसा करतात : अनेक प्रकारचे फॅशन, थिएटर आणि कॉस्मेटिक उत्पादने या केसांपासून बनवले जातात. यामध्ये विग, बनावट मिशा, बनावट केस, भुवया, दाढी देखील मानवी वेस्ट हेअर्सपासून बनवली जाते. याशिवाय भारत, चीन आणि अमेरिकेतही खते बनवली जातात. केसांपासून विविध प्रकारची दोरी, स्टफिंग खेळणी, फर्निचर, गाद्या, कॉस्मेटिक ब्रश इत्यादीही बनवले जातात. ITR भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CBDT ने केली महत्त्वाची घोषणा, म्हटले...

advertisement
04
 किती होते कमाई? : तुमच्याकडे असलेल्या केसांवर ही कमाई अवलंबून असते. तुमचे केस किती चांगले आहेत यावर ही कमाई होती. तसेच केसांची क्वांटीटी देखील लक्षात घेतली जाते. या द्वारे तुम्ही 20 किंवा 25 हजार सहज कमावू शकता.

किती होते कमाई? : तुमच्याकडे असलेल्या केसांवर ही कमाई अवलंबून असते. तुमचे केस किती चांगले आहेत यावर ही कमाई होती. तसेच केसांची क्वांटीटी देखील लक्षात घेतली जाते. या द्वारे तुम्ही 20 किंवा 25 हजार सहज कमावू शकता.मुलींसाठीच्या 'या' सरकारी योजनेचा विक्रम, 2 दिवसात उघडले 11 लाख अकाउंट!

  • FIRST PUBLISHED :
  • तुमच्या केसांपासून तुम्ही कमाई करु शकता हा विचार तुम्ही कदाचित कधीच केला नसेल. पण आज आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही केसांपासूनही कमाई करू शकता आणि यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. आजकाल आपण केस कापायला नाईकडे जातो आणि तो आपल्याकडून पैसे घेतो. पण आता तुम्ही त्याच केसांपासून पैसे कमवू शकता. पण हे कसं शक्य आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत.

    MORE
    GALLERIES