जर तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही दोन्ही कर प्रणालींमध्ये कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. जुन्या कर प्रणालीमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत सूट आहे.
5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. त्याचबरोबर नव्या कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे, म्हणजेच 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.