advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / स्वस्तात मस्त फ्रीज खरेदी करायचंय? येथे सुरु आहे बंपर ऑफर, उशीर करु नका

स्वस्तात मस्त फ्रीज खरेदी करायचंय? येथे सुरु आहे बंपर ऑफर, उशीर करु नका

कडक उन्हाळ्यात माणसाला फक्त थंड काहीतरी खावेसे वाटते. मग ज्यूस बनवायचा असो किंवा लस्सी त्यात बर्फ घातला मज्जाच येते. नेहमी थंड पाणी पिण्यासाठी तुमच्यासोबत फ्रीज असणे आवश्यक आहे. काही लोकांच्या घरात वर्षानुवर्षे फ्रीज असतं. तर बरेच लोक नवीन फ्रीज घेण्याचा विचार करत असतील. जर तुम्हीही नवीन फ्रीज खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्यावर ऑफर हवी असेल तर आपण अशाच काही फ्रीजविषयी जाणून घेणार आहोत.

01

02
Godrej 180L डायरेक्ट कूलिंग सिंगल डोअर 2 स्टार रेफ्रिजरेटर 28% सूट देऊन घरी आणले जाऊ शकते. फ्लिपकार्टवर 17500 रुपयांऐवजी फक्त 12,490 रुपयांमध्ये हे फ्रीज मिळतंय. ते एक्सचेंज ऑफर अंतर्गत 4,500 रुपयांच्या सूटवर देखील खरेदी केले जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना Reciprocatory Compressor वर मिळते. यासोबतच यामध्ये बिल्ट इन स्टॅबिलायझरही देण्यात आलेय.

03
Samsung 183L डायरेक्ट कूल सिंगल डोअर 2 स्टार रेफ्रिजरेटर डिजिटल इन्व्हर्टरसह येतो. हे फ्लिपकार्ट वरून 25% च्या सूटवर खरेदी केले जाऊ शकते. ग्राहकांना हा फ्रीज 17,999 रुपयांऐवजी केवळ 13,490 रुपयांना मिळणार आहे.

04
विशेष बाब म्हणजे यात 1 वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी आणि 20 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी आहे. यामध्येही बिल्ट-इन स्टॅबिलायझर देखील मिळते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत या फ्रिजवर 12,000 रुपयांची सूट मिळू शकते.

05
Samsung 183L डायरेक्ट कूल सिंगल डोअर 2 स्टार रेफ्रिजरेटर डिजिटल इन्व्हर्टरसह येतो. हे फ्लिपकार्ट वरून 25% च्या सूटसह खरेदी केले जाऊ शकते. ग्राहकांना हा फ्रीज 17,999 रुपयांऐवजी केवळ 13,490 रुपयांना मिळणार आहे.

06
सॅमसंग 236L फ्रॉस्ट फ्री डबल डोअर 2 स्टार रेफ्रिजरेटर डिजिटल इन्व्हर्टरसह येतो. यावर 26% ची सूट दिली जात आहे, त्यानंतर त्याची किंमत 30,990 ऐवजी 22,890 रुपये झाली आहे.

07
याला डिजिटल इन्व्हर्टर कंप्रेसर मिळतो आणि 1 वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी आणि 20 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी मिळते. ते एक्सचेंज ऑफर अंतर्गत देखील खरेदी केले जाऊ शकते. यासोबत 12,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • कडक उन्हाळ्यात माणसाला फक्त थंड काहीतरी खावेसे वाटते. मग ज्यूस बनवायचा असो किंवा लस्सी त्यात बर्फ घातला मज्जाच येते. नेहमी थंड पाणी पिण्यासाठी तुमच्यासोबत फ्रीज असणे आवश्यक आहे. काही लोकांच्या घरात वर्षानुवर्षे फ्रीज असतं. तर बरेच लोक नवीन फ्रीज घेण्याचा विचार करत असतील. जर तुम्हीही नवीन फ्रीज खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्यावर ऑफर हवी असेल तर आपण अशाच काही फ्रीजविषयी जाणून घेणार आहोत.

    MORE
    GALLERIES