advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Celebrities Entrepreneurs: बिझनेसमध्येही एक्सपर्ट आहेत हे सेलिब्रिटी! ज्वेलरीपासून तर कपड्यांपर्यंत पसरलाय व्यवसाय

Celebrities Entrepreneurs: बिझनेसमध्येही एक्सपर्ट आहेत हे सेलिब्रिटी! ज्वेलरीपासून तर कपड्यांपर्यंत पसरलाय व्यवसाय

Bollywood Celebrities Entrepreneurs: आपले सेलिब्रिटी हे अभिनय क्षेत्रात एक्सपर्ट आहेतच यासोबतच ते चांगले उद्योगपती देखील आहेत. असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे यशस्वी व्यवसाय चालवताय. त्यांचा व्यवसाय परदेशात पसरलाय. या लिस्टमध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटींचा समावेश होतो पाहूया...

01
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी ही लॉसिस नावाच्या स्पा आणि सलून चेनची सह-मालक आहे. यासोबतच ती मुंबईस्थित रॉयल्टी क्लबची मालकीण देखील आहे. शिल्पा शेट्टी 2008 पर्यंत राजस्थान रॉयल्सची को-ओनर देखील होती.

02
Sushmita Sen: ती मुंबईतील एका रेस्टॉरंटची मालकीन आहे. या रेस्टॉरंटचे नाव 'Bangali Mashi's Kitchen' आहे. विविध प्रकारचे पारंपारिक बंगाली पदार्थ येथे मिळतात. सुष्मिताचा दुबईत दागिन्यांचा शोरूमही आहे.

03
Hrithik Roshan: हृतिक रोशन हा फिटनेस फ्रीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अभिनयासोबतच त्याने या क्षेत्रातही पाय ठेवण्याचा विचार केला. तो HRX नावाच्या कपड्याच्या ब्रँडचा मालक आहे. हा ब्रँड जिम आणि स्पोर्ट्सवेअरसाठी ओळखला जातो. मात्र, आता एचआरएक्सने इतर प्रकारचे कपडेही बनवायला सुरुवात केली आहे.

04
Arjun Rampal: आधी मॉडेल आणि नंतर अभिनेता बनलेल्या अर्जुन रामपालचा दिल्लीत लाउंज बार आहे. त्याचं नाव LAP आहे. या लाउंजच्या फर्निचरचे प्लान अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केली आहे. त्याचे डिझाइनर रोहित बल आणि तरुण ताहिलियानी आहेत. अर्जुन रामपालची चेसिंग गणेशा नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी देखील आहे.

05
Mithun Chakraborty: एकेकाळी बॉलिवूडमधील आपल्या नृत्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे हॉटेल चेनचे मालक आहेत. मोनॅक ग्रुपची देशातील अनेक पर्यटन स्थळांवर हॉटेल्स आहेत.

06
Sunny Leone: एकेकाळी अॅडल्ट स्टार असलेली सनी लिओनी आता बॉलिवूडचा लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलेय. तिचा पुढील चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलाय. सनी लिओनी IMBesharam.com चा ब्रँड फेस आहे. हे एक ऑनलाइन एडल्ट स्टोअर आहे जिथे एडल्ट टॉय, कॉस्ट्यूम्स, पार्टी वियर, स्विमवेअर आणि इतर प्रकारचे कपडे आणि साहित्य मिळतं.

  • FIRST PUBLISHED :
  • Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी ही लॉसिस नावाच्या स्पा आणि सलून चेनची सह-मालक आहे. यासोबतच ती मुंबईस्थित रॉयल्टी क्लबची मालकीण देखील आहे. शिल्पा शेट्टी 2008 पर्यंत राजस्थान रॉयल्सची को-ओनर देखील होती.

    MORE
    GALLERIES