advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Bollywood : वार्षिक 10% पर्यंत व्याज मिळवतात हे बॉलीवूड स्टार्स! FD किंवा शेअर्स नाही तर 'या' ठिकाणी गुंतवतात पैसा

Bollywood : वार्षिक 10% पर्यंत व्याज मिळवतात हे बॉलीवूड स्टार्स! FD किंवा शेअर्स नाही तर 'या' ठिकाणी गुंतवतात पैसा

बॉलिवूड स्टार्स देखील आपल्या कमाईच्या मोठ्या भागाची गुंतवणूक करतात. सलमान खानपासून तर हृतिक रोशनपर्यंत सर्वच सुपर स्टार पैशांची गुंतवणूक करुन त्याने चंगले रिटर्न मिळवतात. हे स्टार्स कुठे गुंतवणूक करतात पाहूया...

01
2013 मध्ये शाहरुख खानचा 'चेन्नई एक्स्प्रेस', हृतिक रोशनचा 'क्रिश 3' आणि बॉलीवूड स्टार्स चित्रपट आणि जाहिरातींमधून भरपूर पैसे कमावतात पण हेच त्यांच्या कमाईचे एकमेव साधन आहे असे नाही. सामान्य माणसाप्रमाणे तेही वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात. अनेक कलाकारांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांना प्रचंड रिटर्न मिळाला आहे.

02
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बॉलीवूड स्टार्स कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये जास्त गुंतवणूक करतात. ज्या प्रॉपर्टीचा वापर व्यावसायिक कामांसाठी जास्त केला जातो. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, रिअल इस्टेट ब्रोकर्स आणि तज्ञांनी सांगितले की, चित्रपट कलाकार किंवा इतर श्रीमंत लोक निवासी मालमत्तांऐवजी व्यावसायिक मालमत्ता खरेदी करतात. तसंच त्या भाड्याने देतात. जाणून घ्या याचं महत्त्वाचं कारण.

03
तज्ज्ञांच्या मते याचे मुख्य कारण म्हणजे अॅनुअल रेंटल यील्ड आहे. म्हणजेच दरवर्षी वाढणारे भाडे. निवासी मालमत्तेच्या तुलनेत व्यावसायिक मालमत्तेची किंमत आणि भाडे दोन्ही वेगाने वाढतात.

04
रेंटल यिल्ड म्हणजे प्रॉपर्टी मालकाला मालमत्ता भाड्याने देऊन दरवर्षी मिळणारी रक्कम. उदाहरणार्थ, जर एखाद्याने मुंबईत 1 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आणि त्याचे वार्षिक भाडे 8 लाख रुपये असेल, तर मालमत्ता मालकासाठी भाडे उत्पन्न 8 टक्के आहे.

05
बॉलीवूड स्टार सलमान खानने 2022 मध्ये मुंबईतील फ्युचर रिटेल लिमिटेडची सहायक असलेल्या TNSI रिटेल प्रायव्हेट लिमिटेडला चार मजली इमारतीमधील 27,650 चौरस फूट जागा दरमहा सुमारे 89.6 लाख रुपये भाड्याने दिली होती. 2021 मध्ये, दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या मालकीच्या दोन व्यावसायिक मालमत्ता धर्मा प्रॉडक्शनच्या नावावर 17.56 लाख रुपये आणि 6.15 लाख रुपये प्रति महिना भाड्याने दिल्या.

06
याशिवाय अजय देवगण आणि हृतिक रोशन यांचीही मुंबईत कमर्शियल जागा आहे. रिअल इस्टेट सल्लागार CBRE इंडियाच्या मते, मेट्रो शहरांमधील ऑफिस, रिटेल आणि वेअरहाऊस यांसारख्या कमर्शियल मालमत्तेवरील भाड्याचे उत्पन्न वार्षिक 6-10 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • 2013 मध्ये शाहरुख खानचा 'चेन्नई एक्स्प्रेस', हृतिक रोशनचा 'क्रिश 3' आणि बॉलीवूड स्टार्स चित्रपट आणि जाहिरातींमधून भरपूर पैसे कमावतात पण हेच त्यांच्या कमाईचे एकमेव साधन आहे असे नाही. सामान्य माणसाप्रमाणे तेही वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात. अनेक कलाकारांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांना प्रचंड रिटर्न मिळाला आहे.

    MORE
    GALLERIES